प्रकरण दुसरें. तृतीया शांकरी प्रोक्ता चतुर्थी वैष्णवी तथा । पंचमी संहिता ब्राह्मी षष्ठी सा सौरसंहिता ॥६४॥ अ.१ ला. सूतसंहितेच्या प्रारंभी अठरा मुख्य पुराणें व अठरा उपपुराणे यांची नांवें देऊन सूत शेवटी म्हणतो की: -- १ २ ३ लक्षं तु ग्रंथसंख्याभिः सर्वविज्ञानसागरम् । स्कांदमद्याभिवक्ष्यामि पुराणं श्रुतिसंमितम् || ( १.१. १९.) तेरावें जें स्कंदपुराण त्यांत वरील सहा संहिता, ५० खंड व एक लक्ष श्लोक आहेत, असें सूतसंहितेंत म्हटले आहे ( १. १. २० ). संहितांच्या पृथक् श्लोकसंख्याही दिलेल्या आहेत. त्या अशाः— ग्रंथेन चैव षटूलिंश सहस्रेणोपलक्षिता । ५ ६ ६ आद्या तु संहिता विप्रा ! द्वितीया षट्सहस्रिका ॥ तृतीया ग्रंथतस्त्रिंशत्सहस्रेणोपलक्षिता । तुरीया संहिता पंचसहस्रेणाऽभिनिर्मिता || ततो ह्यन्या सहस्रेण त्रयेणैव विनिर्मिता । अन्या सहस्रतः सृष्टा ग्रंथतः पंडितोत्तमैः ॥ अ. १-२२ ते २४. सनुत्कुमारसंहिता सूतसंहिता शांकरसंहिता वैष्णवसंहिता ब्राह्मसंहिता सौरसंहिता ३६ हजार ६ ३० ५ ३ -9 ८१ " 97 39 ३२९ 53
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१४४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही