१५० पुराणानिरीक्षण. प्रवरानुक्रमस्तद्वत् पितृगाथानुकीर्तनम् । तथेोभयमुखीदानं दानं कृष्णाजिनस्य च ॥ ततः सावित्र्युपाख्यानं राजधर्मस्तथैव च । विविधोत्पातकथनं ग्रहशांतिस्तथैव च ॥ यात्रानिमित्तकथनं स्वप्नमंगलकीर्तनम् || वामनस्य तु माहात्म्यं वाराहस्य ततः परम् || समुद्रमथनं तद्वत् कालकूटाभिशातनम् || देवासुरविमर्दश्च वास्तुविद्या तथैव च । प्रतिमालक्षणं तद्वद्देवतास्थापनं तथा ॥ प्रासादलक्षणं तद्वन्मंडपानां च लक्षणम् । भविष्यराज्ञामुद्देशो महादानानुकीर्तनम् । कल्पानुकीर्तनं तद्वत् पुराणेऽस्मिन्प्रकीर्तितम् || ( १ ) नारदसूचीच्या वेळी मत्स्यपुराणांत क्रियायोग ( अ. ५२ ) व नक्षत्रपुरुषव्रत ( ५४ अ ) यांच्यामध्ये पुराणानुक्रम होता हैं अत्यंत महत्त्वाचें होय ! ( २ ) तसेंच, मंडपलक्षणानंतर ( २७० अ ) व तुलादानादि महादा- नापूर्वी ( अ २७४) नारदपुराणसूचीच्या वेळी भविष्यकाळच्या राजांची हकीकत होती. ( ३ ) कुमारसंभवाची कथा कालिदासानें याच पुराणावरून घेतलेली असल्याप्रमाणे दिसतें. (४) विक्रमोर्वशीयांतही याच पुराणांतील कथा कालिदासानें घेतलेली असावी. ( ५ ) महाभारतांत या पुराणाचा उल्लेख आलेला आहे; तो आम्ही वायुपुराणनिरीक्षणांत दिलेला आहे.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१६५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही