१५२ पुराणनिरीक्षण, the same and in the same situation as the similar subject in the Matsya Purana. " जर अग्निपुराणांतील पुराणमाहात्म्य मत्स्यपुराणांतील पुराणमाहात्म्या- वरूनच घेतलेले असेल ( व तें तसें असण्याचा बळकट संभव आहे; कारण, हल्ह्रींचें अभिपुराण हा संग्रहरूप ग्रंथ आहे ) व जर मत्स्यांतील पुराणवर्णन नारदसूचीस माहीत आहे, तर यांचा कालानुक्रम खाली लिहिल्याप्रमाणे असला पाहिजे. ( हा क्रम नीट कळण्यासाठी अग्निपुराण- निरीक्षण पहा ) , १ मत्स्यपुराणांतील पुराणवर्णन, सुमारें इ० स० २००-३००. २ अमरकोश, इ० स० ३००-४०० ३ प्रचलित अग्निपुराण, सुमारें ४ वृद्धशातातपस्मृति, ५ नारदपुराणांतील पुराणसूची, ६ श्रीशंकराचार्य, 23 " 33 " 23 " 73 23 29 ३००-४००, ५००-६००. ५००-६००. ७८८-८२०. मत्स्यपुराणांतील पुराणवर्णनाध्याय नारदपुराणसूचीसच माहित आहे अर्से नव्हे; तर १२ व्या शतकांतील अपरार्कानें तो अध्याय संपूर्णपणें आपल्या याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीकेंत उतरून घेतलेला आहे. वर ठरविलेल्या काळामध्यें पांचपन्नास वर्षांच्या फरकाखेरीज अधिक फरक करितां येणे शक्य नाहीं. मत्स्यपुराणाचा भारतांत उल्लेख आहे इतकेंच नव्हे तर मत्स्यपु. अ. -२५ ते ४२ पर्यंतचे ५०६ श्लोक जसेचे तसे भारताच्या आदिपर्वात अध्याय ७६ ते ९३ पर्यंत आढळतात. हे अठरा अध्याय आहेत. यास
- भारतांत उत्तरययात्युपाख्यान म्हटलेले आहे. एकदां ययात्याख्यान सांगि-
तल्यानंतर पुनः ज्या अर्थी भारतांत हैं उत्तरययात्याख्यान सांगितलेलें