पुराणनिरीक्षण हे काळ धरून, भारतीय युद्धाचा काळ १२६३ इ. पू. हा पक्का ठर- तो. अर्वाचीन कालगणनेच्या आधारांवर भारतीय युद्धाचा काळ याप्रमाणें पक्का ठरवितां येतो. शिशुनाग व नंदवंशांची कालगणना. नांव. वर्षे. शेरा. २०४ नं. '६ ७ १० | बिंबिसार. अजातशत्रु. उदायी. नंदिवर्धन. महानंद ऊर्फ ( कालाशोक. ) ( नंद वंश ). ११ नवनंद. १२ ( तीन पिढ्या. ) १३ ( मौर्य वंश. ) चंद्रगुत. १४ १५ बिंदुसार. १६ अशोक. ( मौर्यवंशाचा अ- शोकाअखेर काळ ९० वर्षे. ) ३८ २५ याच्या आठव्या वर्षी गौतमबुद्ध नि- र्वाण पावला. चौथ्या वर्षी कुसुमपुर बांधिलें. ४० ४३ | राजगृह बांधिलें. महावीर व गौतम यांचा समकालीन होता. परिक्षितीच्या जन्मापासून महानंदाच्या अभिषेकापर्यंत ८३६ वर्षे झाली अशी अर्वाचीन मूळची परंपरा असावी. ( पुराणमतें) १०० जैन व बौद्ध परंपराच खऱ्या दिस- जैनबौद्ध. तात; व तें वरील परंपरा खरी घर- ल्यास मूळच्या पुराणमताशींही जुळतें. ७२ २४ भारतीय युद्धापासून याचा अभिषेक ९५१ वर्षी झाला. २५ ... (३६) ४१ तिबेटी बौद्धपरंपरेप्रमाणें अजातशत्रू- पासून अशोकापर्यंत ( अशोक धरून) १० पीढ्या झाल्या. अशोकाचा अभि- षेक या परंपरेच्या मतें बुद्धानंतर २३४ वर्षांनी झाला. ...
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२१९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही