या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पुराण निरीक्षण. वर ताबा बसविला. याच्या पूर्वी अरिष्टकर्मन-नौरीकृष्ण- या वेळी शकां- नीं व क्षत्रपांनी आंध्रांचा पराभव केला होता. २२० ( ३० ) पुलोमत् —त्रैकूटक राजा ईश्वरदत्त यानें इ. स. २४९-५० साली याचा पाडाव केला. येथेंच वंश संपला. मौर्य पाटलीपुत्र ३१२ इ. पू. १७५ १३७ शुंग पाटलिपुत्र इ. पू. १७५ +११२ काण्व (विदिशा ?) इ. पू. १०८ ६३ +४५
- यांची बेरीज करून पौराणिकांनी [नंदांची १००
मिळवून ] महापद्मनंदांपासून आंध्रांअखेरपर्यंत ८३६ वर्षे दिलीं ! ! ! आंध्रभृत्य प्रतिष्ठान १९१ इ.स. २४९ +४४२