पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२८ पुराण निरीक्षण. हे सर्व राजे उत्तर व दक्षिण हिंदुस्थानांत इ० स० ४०० च्या सुमारास राज्य करीत होते. नाग, वाकाटक व गुप्त राजांचा क्रम नीट कळण्या- साठी खालील कोष्टक देतों :- वाकाटक. नाग. (नागसेन) भवनाग. गोतमी X विंध्यशक्ति प्रवरसेन गुप्त. चंद्रगुप्त समुद्रगुप्त चंद्रगुप्त प्रवरसेन देवसेन कुमारगुप्त स्कंदगुप्त गुप्तकाल. इ० स० ८२- ९३४०१-४१२ ९३-१२१४१२-४४० १३८-१४१४५७-४६० रुद्रसेन चक्रगुप्त पृथ्वी देवगुप्त रुद्रसेन | प्रभावती; बुद्ध गुत १६५ - १८०४८४-४९९ सेवनीचा ताम्रपट दुसऱ्या प्रवरसेनाने दिलेला आहे; व अजंटा येथील लेख देवसेनाचा मंत्री ( क्ष ) यानें लिहिलेला आहे. हा 'क्ष' हस्तिभोज नामक ( मंत्र्याचा ) मुलगा होता. हस्तिभोज, प्रवरसेन व रुद्रसेनांच्या वेळेस होऊन गेलेला असावा, व तो बहुधा प्रवरसेनाचा मंत्री असावा.*

  • याचें नांव राहिलेले नाहीं.
  • The Benares copperplate grants of श्रीहस्तिनाथ are da-

ted in the 163 ed. yar of the गुप्तकाल. Princep's Indian Anti quities, vol. II. P. 251. ) हा श्री हस्तिनाथ व देवसेनाच्या मंत्र्याचा बाप हस्तिभोज हे एकच असण्याचा बळकट संभव आहे. १६३ गुप्तकाल म्हणजे ४६२ इ. स. होय. तसेंच समुद्रगुप्ताच्या वेळीं दक्षिणापथांत जो नलिराजवंशतिला हस्तिवर्मा सांगितला आह, तो बहुधा पुढील हस्तिभोजाचा पूर्वज असावा. या नीलवंशाच्या भोजराजांना, वाकाटक वंशवाल्यांनी येऊन जिंकल्याप्रमाणे दिसतें. त्यांना जिंकून त्यांनी आपले मंत्रिपद दिले असावें. तें हस्तिवम्चपासून चालत आले असावें.