प्रकरण तिसरें. २३३ कर्त्यानें हिशेब केला. यामुळे, त्यानें नवनंदांस १०० वर्षे ठरविलीं ! म्हणजे पूर्वीच्या खालील परंपरेच्या जागीं हल्लींची दुसरी अशी परंपरा आली:- परिक्षितजन्म ते अभिषेक अभिषेकापासून महापद्म महानंदाप. ८३६ | १५ | ४३ ८३६ महानंद इ० स० नवनंद नवनंद ७२ १०० ( इ०स० ) ९५१९५१ या संस्कारकर्त्याने लिहिलें की:- ४०० महादेवाभिषेकात्तु जन्म यावत्परीक्षितः । एकवर्षसहस्रं तु ज्ञेयं पंचाशदुत्तरम् || प्रमाणं वै तथा प्रोक्तं महापद्मांतरं च यत् । अंतरं तच्छतान्यष्टौ पत्रिंशच्चासमाः स्मृताः ॥ याच संस्कारकर्त्यानें बहुधा १०० + १३७+ ११२ + ४५ + ४४२ यांची बेरीज ८३६ वर्षे करून लिहिलें कीं:- एतत्कालांतरं भाव्या आंध्रांता ये प्रकीर्तिताः । भविष्यज्ञैश्च संख्याताः पुराणज्ञैः श्रुतर्षिभिः ॥ यावरून, याचे काळीं चंद्रगुप्तापासून पुढील राजांची वर्षे पूर्वीच्या पौरा- णिकांनी बरोबर देऊन ठेविली होती असे दिसतें. तसेंच यावरून, मत्स्य- पुराणाचें आंध्रांच्या ४४२-४४८३ वर्षीच्या तपशिलाचें स्वरूप वायुपुरा- णाच्या या सुमारच्या ( ४०० इ० स० ) स्वरूपाहून प्राचीनतर दिसतें. ( ४ ) नंतर मत्स्यपुराणाच्या उपांत्य संस्कर्त्यानें वरील 'महादेवाभिषे- कात्तु इ० श्लोक वायुपुराणांत पाहून त्याचा अर्थ 'महापद्माभिषेकात्त ' असा करून खालील श्लोक लिहिला:- ,
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२४८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही