पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें, लेला आहे. या मिश्रानें या परंपरा कोठून घेतल्या हैं माल कळत नाहीं. पण यावरून उत्तरहिंदुस्थानांत चंद, मिश्र वगैरे कवींच्या काळी भारतीय युद्ध होऊन किती काळ झाला याविषय खन्या ऐतिहासिक परंपरा असा व्यात असे दिसतें. २४१ मिश्रानें अशी परंपरा दिलेली आहे कीं युधिष्ठिरापासून ( भारतीय युद्धापासून ) पृथ्वीराजाच्या अंतापर्यंत (सं. १२४८ ) एकंदर २४५४ वर्षे झालीं होतीं ! ही परंपरा अत्यंत महत्त्वाची होय ! “ कलजुगसे राजा जुधोष्ठालमें अवताराद खुद तीश पुस्त ३० बरीस २४५४ महिना ६ रोज १५ राजकिया जुदोष्टालकी अवलादनें ! ,* यांत युधिष्ठिराच्या वंशानें २४५४ वर्षे राज्य केल्याचा उल्लेख आहे. नंतर मुसलमानी राज्य दिल्लीस झालें ! पृथ्वीराज चव्हाण हा संवत १२४८ म्हणजे इ. स. ११९१ साली पतन पावला, नंतर दिल्लीस मुस- •लमानी राज्य झालें ! यावरून २४५४-११९१ = ) १२६३ इ पू. च भारतीय युद्ध झाले असे सिद्ध होतें ! या मिश्राच्या परंपरेवरून असे दिसतें कीं, चंदानें विक्रम पूर्वीचा व नंतरचा असे दोन अनंद विक्रमसंवत् कल्पिले अमावेत; व त्या दोहोंपा- सून युधिष्ठिर व पृथ्वीराज १११५ वर्षीच्या अंतरावर होते. जसें :- ( १ ) भारतीय युद्धापासून विक्रमपूर्व अनंद संवत् १११५ ( २ ) अनंदापासून खरा विक्रम ९०-९१ ( ३ ) विक्रमानंतरचा अनंदसंवत् ९०-९१ (४) त्यापासून पृथ्वीराजाचा जन्म १११५ १२०५-६

  1. Annual Report on the séarch of Hindi Mss, for the

year 1904 p. 76, Ms. No. 117. १६ १२०५-६ ( ५७ इ. पू. ).