राजतरंगिणीमध्ये असे म्हटले आहे:- प्रकरण तिसरें, राजतरंगिणीचे प्रमाण. गोनर्दादि राजांनी कलींत १२६८ वर्षे राज्य केलें अष्टपष्टयधिकामब्दशतद्वाविंशतिं नृपाः । अपीपलंस्ते काश्मीरान्गोनद्याः कलौ नृपाः ॥ १-४८ ॥ कव्हणानें या गोनर्दादि कलियुगीय राजांविषयी प्रस्तावनंत लिहिलें आहे कीः - गोनददि ४ मधील लवादि ८ अशोकादि ५ ५२ राजे " २४३ " राजे. (नीलमतावरून) घेतले. ( यांची हकीकत मिळत नाही ) पद्ममिहिराच्या प्रबंधावरून. छविल्लाकराच्या ग्रंथावरून. एकूण कल्हणाच्या काळी कलिप्रारंभ इ. पू. ३१०२ साली झाला ही सम- जूत होती; तसेंच, पांडवांचा व त्यांचा समकालीन पहिला गोर्नद याचा काळ ठरविते वेळीं, कल्हणानें गर्गाच्या 'आसन्मघासु मुनयः ' या श्लोका- वरून, तो काळ ( ३१७९-२५२६ = ) ६५३ कलि असा ठरविला. याच्या काळी दोन परंपरा कालमानांविषय मागील ग्रंथांत नमूद होत्या; एक वर सांगितलेली गोनदि ५२ राजांनी कलीत १२६८ वर्षे राज्य केलें ही व दुसरी गोनर्दापासून शके १०७० पर्यंत सुमारें २३३० वर्षे गेली ! प्रायस्तृतीयगे।नर्दादारभ्य शरदां तदा । द्वे सहस्रे गते त्रिंशदधिकं च शतत्रयम् ॥ १-५३ ॥
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२५८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही