पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ शकपूर्व " " 29 पुराणानिरीक्षण. कल्हण कालानुक्रम असाः - ३१७९ कलिप्रारंभ. २५२६ ६५३ कलि, पांडव व पहिला गोनर्द. १२६० १२६६ वर्षे दिली आहेत. ( पहिल्या गोनर्दा- १२६० पासून तिसन्या गोनर्दापर्यंत ). * ते शक तिस-या गोनर्दापासून शक १०७० पर्यंत १०७० २३३० वर्षे. ' कोणत्या तरी एका' गोनर्दापासून शके १०७० च्या सुमारास प्राय:- २३३० वर्षे गेलीं, ही एक परंपरा, व दुसरी गोनदि राजे कलात १२६८ वर्षे राज्य करीत होते ही एक परंपरा – अशा दोन परंपरा कल्ह णाच्या वेळी होत्या. वर लिहिलेल्या ५२ राजांपैकी अशोकादि ५ राजांत अशोक, जलौक, दामोदर, हुष्क, जुष्क, कनिष्क, व अभिमन्यु हे आहेत. शेवटच्या अभिमन्यूच्या वेळी चंद्राचार्यानें महाभाष्याचा काश्मीरांत प्रचार करून स्वतःचें चंद्रव्याकरणही केले. यामुळे महाभाष्यानंतरच ( इ.पू. ) १४४ ) अभिमन्यु झाला हैं कळतें. तसेंच अभिमन्यूच्या वेळीं नागार्जुन बोधिसत्व होऊन गेला. त्याचा काळ जैनप्रमाणांवरून इ. पू. पहिले शतक क ठरवितां येतो; शिवाय कनिष्कादिकांचे काळही कोणी कोणी इ. पू. पहिले शतकच धरितात. या सर्व पुराव्यावरून एवढे सिद्ध होतें कीं अभिमन्यु हा. इ. पू. ४० ते इ. स. ३० - ४० वर्षे पर्यंत केव्हां तरी

  • वर्षाणां द्वादशशती षष्टिः पश्चि संयुता ।

भुभूर्जी कालसंख्यां तद्ब्र।पंचाशतो मताः ॥ १-५४ प्रायस्तीयगोनर्दात् आरम्भ शरदां तदा । द्वे सहस्रे गते त्रिंशदधिकं च शतलयम् ॥ १-५३