पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. याप्रमाणे पहातां, इ. पू. ११८१ च्या सुमाराच्या अनेक ज्योतिष- ग्रंथांत पांच वर्षीचे युग दिसून येतें, पण या युगपद्धतीच्या गणितांत फार मोठी चूक असल्यामुळे ही पंचवर्षात्मक युगपद्धति बुडून गेली. पंचवर्षा- त्मक युगांच्या विषयी लिहितेवेळी गर्गानें (सोमाकराची वेदांगज्योतिषाची टीका पहा ) कोणकोणत्या वर्षास काय काय नांवें होतीं हैं दिलेले आहे. वर्ष १ लें- संवत्सर परिवत्सर मिळून पंचवर्षात्मक युग. इदावत्सर अनुवत्सर ५ वें— "" इद्वत्सर या प्राचीन संहितांत हजारों वर्षांच्या युगांची पद्धत मुळींच नाहीं हैं आश्चर्य होय. युग फक्त पांचच वर्षीचें आहे; ही लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. अर्वाचीन ज्योतिषग्रंथांत मात्र हजारों व लाखों वर्षांची युगें वनलीं ? वेदांगज्योतिष सर्व वैदिक वाङ्मयानंतर निपजलेले असल्यामुळे, त्या काळीं वैदिक वाङ्मय सद्यःस्वरूप पावलें होतें असें अनुमान निघतें. चार वर्षीचें युग व • गवामयनंची कल्पना. "" """ इ. पू. बाराव्या शतकापूर्वी इकडे चार वर्षीच युगें ग्ह. चतुर्युगे ( चौकड्या ) चालू असल्याबद्दलचीं प्रत्यंतरें कोठें कोठें आढळून येतात. या चौकडींतील प्रत्येक वर्षास युगाचेंच नांव होतें, जसेंः-- वर्ष १ लें – कृतयुग. -- २ रें - त्रेतायुग. "" 27 २५१ ३ रें- द्वापरयुग. ४ थें--कलियुग.