पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. संधिं: संध्यंशश्च ततः परम् " असें प्रथम करून बाकींच्या युगांचीही वर्षसंख्या देऊन, एकंदर १२००० वर्षाचा समारोप करिते वेळी 'एषा द्वादशसाहस्री युगाख्या परिकीर्तिता' असें म्हटलें आहे ! पण येथें ‘ युग’; संदिग्धार्थी आहे ! पण पुढे १००० वर्षाच्या कलीच्या अंताचें वर्णन करीत असतां, चुकून म्हटले आहे कीं, तस्मिन्युगसहस्रांते संप्राप्ते चायुषः क्षये । अनावृष्टिर्महाराज जायते बहुवार्षिकी । वनपर्व, १८८-६५. ' येथें ' युगसहस्रांते ' हा शब्द ' वर्षसहस्रांवे ' याच अर्थी योजिला आहे. युग हा शब्द वर्षाच्या अर्थी योजिलेला येथेंच प्रथम आढळतो. असो.. 23 २६१ यावरून भारतकाळ ( इ० पू० १२६३ ) चार वर्षांचें युग चालू होतें व तें वेदांग ज्यो. काळी ५ वर्षीचें झालें असे वाटतें. मागील विवेचनावरून कल्पानंतर १८३६-४० पर्यंत व्यासांनीं वेद रचिले. १८३९ वर्षी भारतीय युद्ध झालें. १८६५ वर्षी श्रीकृष्ण निजधामास गेले. 32 ह्या गोष्टी कळून येतात. 3 कल्पापासून भारतीय युद्धापर्यंत ६ मन्वंतरें व २७३ युग झालीं होतीं, असें आर्यभटास प्राचीन ग्रंथांत आढळून आलें ! पण आर्यभटानें स्वतःची अशी समजूत करून घेतली कीं, २८ व्या युगांतील युग जाऊन शेवटच्या युगपादांत ३६०० वर्षे गेल्यानंतर आपल्या वयास २३ वर्षे झालीं यावरून कोणत्या तरी प्रारंभापासून ३६०० वर्षे आपल्या वेळेपर्यंत झालीं, अशी परंपरा आर्यभटाचे वेळीं असावी. याचा

  • षष्ठ धब्दानां षष्टिर्यदा व्यतीतास्त्रयञ्च युगपादाः ।

ज्याधिका विंशतिरब्दास्तदेह मम जन्मनोऽतीताः ॥