२६६ पुराणानिरीक्षण. सुमारें ३०० वर्षीचें तरी अंतर असावें. सारांश, राम दाशरथि, व राम जामदग्नय हे दोघेही साहव्या मन्वंतरांतले, व्यास ७ व्या मन्वंतरांतले, व गौतमबुद्ध ९ व्या मन्वंतरांतले, व मांधाता चौथ्या मन्वंतरांतला असे खरे काळ दिसतात. याप्रमाणे पहातां मांधात्याचा काळ हाः – ३ मनु = ३ x २८८ = १४ युगें = १४ × ४ = त्रेता = एकूण (१) मांधात्याचा जन्म कल्पारंभापासून ९२२ वर्षी झाला ! जामदग्नयाचा काळ हाः - ५ मनु = ५ X २८८ = १८ युगें : = १८४४ = लेता = ८६४ वर्षे. ५६ वर्षे. २ वर्षे. ९२२ ५ मनु = ५ x २८८ = २३ युगें = २३ x ४ = = त्रेता = १४४० ७२ २ १५१४ ( २ ) राम जामदग्नचाचा कल्पापासून १५१४ वर्षी झाला. राम दाशरथीचा काळ हाः - १४४० वर्षे. ९२ २ " " १५३४ (३) राम दाशरथि कल्पापासून १५३४ त जन्मला. दाशरथि राम व परशुराम हे समकालीनच होते. परशुरामानें हैहय कुलांतील सहस्रार्जुनास जिंकिलें होतें. या अर्जुनानें रामकालीन रावणाला कैदेत ठेविलें होतें. यावरून परशुराम व दाशरथि राम हे मूळचे समका-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२८१
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही