पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. लीन होत. गौतमबुद्ध ९ व्या मन्वंतरांत म्ह. कल्पानंतर २३०४-२५९२ च्या दरम्यान जन्मला. - हेच काळ कल्प व इ. स. त सांगतों :- इ. पू. कल्पकाळ. ९२२ १५१४ १५३४ १८३६-४० २३०४ नंतर | २५९२ पर्यंत २१८० १५८८ १५६८ १२६६ - ६२ ७९४ नंतर ५१० पर्यंत 5 काय झालें तें. मांधात्याचा जन्म. परशुरामाचा जन्म. २६७ रामाचा जन्म. व्यासांनी वेदसंहिता रचिल्या. बुद्धाचा प्रादुर्भाव. या बुद्धाचा प्रादुर्भाव ९ वे मन्वंतराच्या अखेरीस झाला असे वाटतें. सारांश, बुद्धानंतर बहुधा विक्रमापर्यंत या युग-मन्वंतर पद्धतीची थोडीशी पुसट कल्पना होती. अर्वाचीन पौराणिक लेखकांनी मन्वंतर ४-५-६- ७-८-९-१० असे क्रमानें आणिले आहेत; त्यामुळे मन्वंतरांत चूक आहे. ती दुरुस्त करण्यासारखीच आहे. व्यास ८ व्या मनूंत असणें अगदर्दी चुकीचेंच आहे. ते सातव्यांतच पाहिजेत. सारांश, कल्पकाळांत मांधातृ, परशुराम, राम व व्यास यांचे काळ दिलेले आपणांस आढळतात. कल्पाचा प्रारंभ इ. पू. ३१०२ वर्षी झाला व कल्पाच्या मूळच्या कल्पने- प्रमाणे त्याचा अवकाश ४०३२ वर्षीचा होता. तेव्हां सध्याचा वाराहकल्प खरोखर ४०३२ - ३१०२ = इ. स. ९३० च्या सुमारासच संपला! पण त्या अवर्धीत ४३२००० वर्षीचा कलि निर्माण झालेला असल्यामुळे, व कल्पारंभासच कल्यारंभ समजल्यामुळे, अद्यापि कल्प चालूच आहे ! ! एकून, या कल्पाचा शोध हैं कल्प ९३० इ. स. मध्यें संपल्यानंतर सुमारें १० • हजार वर्षांनी लागला म्हणावयाचा ! दैवगति विचित्र आहे !