या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
२७४ विष्णुपुराण १ मनु नाभाग भलंदन ३ वत्सप्रि * प्रांशु प्रजाति खनित्र ६ ७ क्षुप ८ विंश ... ९ विविंश ( १० खनीनेत्र ११ अंतिभूति १२ करंधम १३ अविक्षित् १४ मरुत्त आविक्षित निरीक्षण. भारत-अश्वमेध. मनु प्रसंधि क्षुप इक्ष्वाकु
... विंश विविंश ... खनीनेत्र सुवर्चस् करंधम अविक्षित् मरुत्त मरुत्त हा संवर्त व बुध यांचा समकालीन होता. इक्ष्वाकू- पासून मांधाता १९ वा आहे; पण विष्णुपुराणाच्या मोठ्या यादीप्रमाणेंही मरुत्त हा ना- भागापासून १४ वा येतो. यावरून मनु व नाभाग यांत कांहीं पिढ्या लोटल्या आहेत असें वाटतें. याच मरुत्त आ- विक्षिताचा उल्लेख ऐतरेय ब्रा- ह्मणांत आलेला आहे. याप्रमाणे खालील राजांचें समकालीनत्व सिद्ध होतें :-
- या भालंदन वत्सप्रीचीं ऋग्वेदांत कांही सूक्ते आहेत.