पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यवंश पुरुकुत्स I ताप्रसेनजित् I युवनाश्व } 1 मांधाता - लग्न केलें बिंदुमती ऐलपुरूरवस् । I लसद्दस्यु I प्रकरण चौथें. वसुमना I त्रय्यारुण I सत्यव्रत ( त्रिशंकु ) 1 हरिश्चंद्र ऐलवंश इल ( सुयुम्न ) । रोहित अनरण्य I हर्यश्व–पृषदश्व यार्ने लग्नकेलें- J । शशबिंदु इला x बुध 1 1 आयु 1 नहुष I नाहुष ययाति 1 माधवी २७५ सूर्यवंश करंधम अविक्षित् I मरुत्त १००० कल्प चंद्रवंशाचा प्रारंभ याप्रकारें मांधाता युवनाश्व यांच्या वेळी होत असून मनूच्या वेळी होत नाहीं म्हणून या वंशाच्या पिढ्या थोड्या भरतात. असो. नहुषपुत्र ययातीनें सहस्रवार्षिक सत्र केल्याचा बृहद्देवतेंत याप्रमाणें उल्लेख आहे. हें सहस्रवर्ष म्हणजे कल्पारंभापासून १००० वें वर्ष होय ! ! ! राजा वर्षसहस्राय दीक्षिष्यन्नाहुषः पुरा । चचारैकरथेनेमां कुर्वन्सर्वाः समुद्रगाः ॥ २० ॥ यक्ष्ये वहत भागं मे द्वंद्वशो वाथ वैकशः ।. प्रत्यूचुस्तं नृपं नद्यः स्वल्पवीर्याः कथं वयम् ॥ २१ ॥