पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. बहेम भागान्सर्वीस्ते सत्रे वार्षसहस्रिके ॥ सरस्वती प्रपद्यस्व सा ते वक्ष्यति नाहुष ॥ वृहद्देवता ६-२०. याप्रमाणें, ययातीनें कल्पाचे हजारावे वर्षाचें सत्र केलें. कल्पाचे हजारावे वर्षाचाच उल्लेख खालील भारतलेखांत असावा:- ततो वर्षसहस्रांते ययातिरपराजितः । स्थितः स नृपशार्दूलः शार्दूलसमविक्रमः ॥ ४६ ॥ भारत, आदिपर्व, अ. ७५. येथें ‘ हजार वर्षांनीं ' ययातीची तृप्ति झाली नाहीं असा बहुधा अर्थ घेतात; पण यानें ययाति १००० वर्षे जगला असा अर्थ होईल. इक्ष्वाकुवंशीय पृषदश्व राजानें १००० वर्षीनंतर अरण्यवास पत्क- • रिला असा मैत्र्युपनिषदांत उल्लेख आहे:- “ बृहद्रथो वै राजा विराज्ये पुत्रं निधापयित्वा । इदमशाश्वतं • मन्यमानः शरीरं वैराग्यमुपेतोऽरण्यं निर्जगाम । अन्ते सहस्रस्य 'मुनेतिकमाजगाम ॥ आत्मविद्भगवान् शाकायन्यः महाराज बृहद्रथेक्ष्वाकुवंशज शीघ्रमात्मज्ञः कृतकृत्यस्त्वं; मरुन्नाम्नति विश्रुतोऽसीति || "" यावर टीकाकार म्हणतो:- 33 “ मरुतो वायोर्यन्नाम पृषदश्व इति तेन नाम्ना विश्रुतोऽसीति । ( आनंदाश्रम ग्रंथांक २९, मैत्र्युषानेषद्, पृ. ३५३). हा इक्ष्वाकु- वंशीय राजा पृषदश्व कल्पाच्या १००० वे वर्षाच्या अखेरीस वनास निघून गेला ! एरव्हीं ' अन्ते सहस्रस्य ' याचा अर्थ काय ? याप्रकारें ययाति व पृषदश्व यांचे वेळीं कल्पाचें १००० वें वर्ष गेलें ! ! ही गोष्ट मागें आम्हीं मांधात्याचा काळ जो कल्प ९२२ ठरवि- ..... ....