पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथें.. ( औशिज ) उशिज् ऊर्फ उतथ्य x ममता-याचा लहान बंधु बृहस्पति भरद्वाज ( यास भरतास दत्तक दिला!) २८१ दीर्घतमा काक्षीवान् दीर्घतमा जन्मांध होता; याचा लहान बंधु गौतम. यानें गौतमाच्या पत्नी वर हात टाकल्यामुळे उतथ्यानें यास नदीत फेकून दिले. पुढे हा नदीत चाहत •असतां बलिराजानें उचलून नेले. त्याची स्त्री सुदेष्णा इचे ठाई यानें अंग, बंग कलिंगादि पुत्र उत्पन्न केले. राणीनें द पाठविली होती तिच्या ठाई यास काक्षीवान् झाला. बृहस्पतीचा मुलगा राज हा भरतास मुलगा नव्हता • म्हणून त्यास नेऊन दिला !!! “ यादोऽगिरसः सूनोरौरसस्तु बृहस्पते संक्रामितो भरद्वाजो मरुद्भर्भरता ’ बलि सुतपाचा पुत्र होय. येथें इतका विस्तार करण्याचे कारण हें कीं, उशिज, दीर्घतमा, काक्षीवान् हे वेदांत येतात व हे ऋग्वेदांतील सूक्तकार आहेत. गृत्समद व शौनक, • दीर्घतमा, काक्षीवान्, कण्व, मेधातिथि, बलि, भरत, दुष्यंत हे कल्प १००० नंतर लौकरच इ० पू० २००० च्या सुमारास होते ! भरताला कण्वा- •नेंच वाढविलेले आहे. तसेंच याच सुमारच्या ( इ० पू० २००० ) विश्वामि- त्राच्या पुत्रानें ( सुश्रुतानें ) काशीस दिवोदास ( जो धन्वंतरीचा अवतार ) • राजाजवळ आयुर्वेद मिळविला. भारत, अनुशासनपर्वात सुश्रुत हा विश्वामि- त्राच्या पुत्रांत आहे. तसेच सुश्रुतसंहितेंत, सुश्रुत विश्वामित्रपुल असून दिवो- दासाकडे शिकावयास गेला असे म्हटलेले आहे. गालवाख्यानांत, या वेळीं काशीस दिवोदासराजा होता, हें आम्ही पाहिले आहे. याच कल्पाच्या हजाराचें स्मारक शुक्लयजुर्वेदांत दोन ठाई आलेले आहे:-( हाच मंत्र ऋग्वेदांतही आहे ). गौतम

  • याचा गौतमस्मृति नामक एक स्मृतिग्रंथही आहे; त्याचा हल्लींच्या भृगूक्त

मानवसंहितेंत (३-१६ ) याप्रमाणे उल्लेख आहे:-- शुद्रावेदी पतत्यत्रेरुतथ्यतनयस्य च । शौनकस्य सुतोत्पत्त्या तदपत्यतया भृगोः ॥