पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनरण्य मांधातृ 1 पुरुकुत्स - त्रसद्दस्यु हर्यश्व - पृषदश्व 1 वसुमना प्रकरण चौथें. युवनाश्व क्षा X "" कावेरी X जन्छु अजक ( सुनंदन ) कुश ( बलाकाश्व ): 1 विश्वामित्र X मेनका त्रय्यारुण सुश्रुत अष्टक गालव शकुंतला | सत्यव्रतत्रिंशंकु 1 हरिश्चंद्र . कुशिक । गाधि ( १००० कल्प )

  • मतिनार (१०१२)

| २८३ तंसु ( इलिन) x दुष्यंत भरत

  • याच मतिनारानें १०१२ वे वर्षाचे सत्र सरस्वतीवर केलें असा उल्लेख

भारतांत आहे:- मतिनारः स्खलु सरस्वत्यां गुणसमन्वितम्। द्वादशवार्षिकं सत्रमाहरत् । भारत १-९५-५. हें पहिल्या हजारानंतरचें १२ वे वर्षाचें सत्र असावें. पुढे शौनकाच्या वेळीं सौतीनें भारत सांगितले तेव्हां असेंच कल्पाच्या दुसऱ्या १००० वर्षांनंतरही १२ वे वर्षाचें सत्र चाललें होतें !