पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. 6 - २०५०च्या सुमारचा. गृत्समदाचा पुत्र. याविषयीं असे म्हटले आहे की, य आंगिरस : शौनहोत्रो भूत्वा भार्गवः शौनकोऽभवत् ' स गृत्समदो द्वितीयं मंडळमपश्यत् ।' मंडलाची व्याख्या अशी दिलेली आहे:- तत्तदृषिदृष्टानां बहूनां सूक्तानामेकर्षिकर्तृको संग्रहो मंडलम् ।” (शौन- काची सवीनुक्रमणी.) सूक्ताची व्याख्या अशी आहे :– 'संपूर्ण ऋषिवाक्यं तु सूक्तमित्यभिधीयते. ' यावरून हा स्वतः नवी सूक्त करणारा व प्राचीन ऋषींच्या सूक्तांचा संग्रह करून त्यांचें मंडळ बनविणारा होता हैं कळून येईल. एकून श्रुर्तीतील गृत्समदपुत्र शौनक -सूक्तमंडळद्रष्टा व विष्णुपुराणां- •तील चातुर्वण्य प्रवर्तक-एकच शौनक होय. याचा काळ सुमारें इ. पू. २०५० वर्षे होय; याच्या सूक्तांवरून यापूर्वीची माहिती काढतां येईल. ( २ ) कल्पकृत् - शिक्षाकृत् - शाखाप्रवक्ता - आचार्य शौनक. हा वेद- व्यासांनी वेदसंहिता बनविल्यानंतर झाला असावा. शिक्षाकृत् शौनक पाणिनीपूर्वीचा होय (४-३-१०६) “ छंदसि किं, शौनकीया शिक्षा." या शौनकीय शिक्षेमध्यें कल्पकार शौनकाचा उल्लेख आहे. गंगाधरभट्टाचार्यानी व्याडीच्या विकृतिवल्लीवरील ' विकृतिकौमुदी' टीकेंत म्हटले आहे कीं:- शाकलाः शौनकाः सर्वे कल्पं शाखां प्रचक्षते । ” यावरून कल्पकृत्-शाखाकृत् - शौनक एकच होत हैं कळेल; शिक्षा- कारही हाच असावा. आश्वलायनगृह्यसूत्रांत याचाच उल्लेख आहे:-- 66 २८६ -- औदवाहि, महौदवाहिं, सौजामिं, शौनकं, आश्वलायनम् ॥ तसेंच वनप- •र्वाच्या प्रारंभी पाडवांस वनवासाचे वेळी भेटणारा शौनक हाच असावा. (३) व्यासांपासून भारत व भागवत ऐकणारा. याचा काळ कल्प २००० ते२०१२पर्यंत होय हैं वर आलेलेच आहे वर आलेलेच आहे. म्हणजे हा - इ.पू१ १०२ते १०९० पर्यंतचा होय; यानें दहा ग्रंथ केल्याची प्रसिद्धि आहे. "ते असे :-