पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण: उपसंहार. 11:0:1 कित्येक पुराणप्रिय वाचकांस या पुस्तकांतील युगप्रमाण पाहून जबर- दस्त धक्का बसला असेल हें खरें आहे. तसेंच, कित्येकांस पुराणांची अवा- ढव्य युगे मावळून, उत्तम कालगणना पुराणांतून निघाल्याचे पाहून आनंदही वाटला असेल. ३१८ मूळच्या युगमन्वंतरकल्पपद्धतीतील युग = १ वर्ष, चार युग = ४ वर्षे, चौकडी. हेंच कोष्टक बरोबर असावें, ७२ चतुर्युगे = १ मन्वंतर= २८८ वर्षे. १४ मन्वंतरें = ४०३२ वर्षे = १ कल्प. याबद्दल एक मोठें प्रमाण असे आहे की, इ. पू. ३०० च्या वेळच्या ग्रीक वकील मेगॅस्थीनीसच्या वेळी १२००० वर्षाच्या चतुर्युगांची पद्धति नाहीं; फक्त दक्षापासून चंद्रगुप्तापर्यंत ५४६२ किंवा ६४६२ वर्षे झाली होतीं ! यावरूनच तेव्हां अजून दहा ( अगर बारा ) हजार वर्षीच्या चतुर्युगांची पद्धति निघाली नव्हती, संधि, संध्यांश मिळून ( ८०० + ६०० + ४०० + २०० = ) २००० वर्षेही यांत मिळविण्यांत आली नव्हती. सारांश, तेव्हां १२००० वर्षांची अगर १०००० वर्षांची चतुर्युगे नव्हतीं, एवढेच नव्हे, तर वृद्धगर्गानें ४००० कृतयुग ३००० त्रेतायुग २००० द्वापरयुग १००० कलियुग लिश्काचा ५५५० किंवा ६५५५ हा जो काळ दिलेला आहे, त्याव- रून पहातां वृद्धगगांचे वेळींही हीं. १०-१२ हजार वर्षांची चतुर्युगें