या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पुरवणी. इंद्रमस्थ येथील राजे. अर्जुन अभिमन्यु परीक्षित् ( इ० पू० १२६३ ) जनमेजय ( गुरु याज्ञवल्क्य ) १ २ ३ शतानीक ( गुरु शौनक ) । ४ अश्वमेघदत्त ५ अधिसीमकृष्ण 1 ६ निचक्नु -- इंद्रप्रस्थ गंगेच्या प्रवाहानें वाहून गेल्यामुळे यानें आपली राजधानी कौशांबी येथें नेला. १७ उष्ण-धू-पाल. ८ चित्ररथ । ९ शुचि १० वृष्णिवान् [ ११ सुषेण 1 ३२५