पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरवणी. २५ उदयन (गौतम बुद्ध याचें वेळीं झाला) 1 २६ अहीन ( वहीनर-नरवाहनदत्त ) २७ खंडपाणि ( दंडपाणि ) 1 २८ निरमित्र २९ क्षेमक खेमराज ( इ० पू० ३८४ ) यास महापद्मनंदानें मारिलें. येथें चंद्रवंशसंपला. यापुढें पृथ्वीराज चव्हाणापर्यंतचें ५८ राजांची नांवें आढळतात. पृथ्वीराजाचें इ. स. ११९१ मध्यें महमद घोरीशीं युद्ध झालें. तेव्हां युधिष्ठिरापासून शहानाम्याप्रमाणे २४५५ वर्षे झाली होती. हा शेवटचा दिल्लीचा हिंदु राजा होय. भारतीय इतिहासांतील मुख्य मुख्य गोष्टींचे काळ. इ० पू० सुमारें ५३०० ३१०२ सुमारें २६५० २१०० ते२१८७ २१८० सत्यव्रत मनूच्या वेळी प्रळय. कल्पाचा प्रारंभ - स्वायंभुव मनूचा काळ - याच्या वेळे- पासून वैवस्वत मनु व त्याचा पुल इक्ष्वाकु-यांपर्यंत १९/२० पिढ्या गेल्या. वैवस्वतमनु व इक्ष्वाकु यांचा अजमार्से काळ. अयो ध्येची स्थापना. ( सुमारें ) ऐल पुरूरवा व आयु यांचे काळ- मरु त्ताचा काळ. यौवनाश्व मांधात्याचा जन्म.