पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१०२ १५८८ १५६८ राम दाशरथीचा जन्म. १२६६ - १२६२ - व्यासांनी वेदसंहिता रचिस्या. १२६३ – भारतीय युद्ध - कल्पारंभापासून येथपर्यंत ६ मन्वंतरें व २७ चौकड्या जाऊन, २८ व्या चौकडीतील तिसरें वर्ष चालू होतें. ( द्वापाराच्या अखेरीस ). परीक्षितीचा जन्म ( कलीच्या अंर्ती. ) सोळावें वर्षी परिक्षितीचा राज्याभिषेक झाला. परिक्षित ६० वर्षे राज्य करून सर्पदंशानें मेला. यावेळी ऐल पुरूरव्यापासून जनमेजयाच्या राज्यारोहणा- पर्यंत १००० एक हजारवर्षे झाली होती. १२०० ते ११६० पाणिनि व पिंगल यांचा काळ. शौनकानें कल्पाच्या दुसऱ्या हजार वर्षाचें सत्र केले. शौनक व व्याडि हे व्याकरणग्रंथकार झाले. १२६२ १२४७ ११८७ ११८७ ११०२ सुमारें ११०० १००० " ५२७ ५००-४६७ पुराणनिरीक्षण, पृषदश्व, निमि, ययाति, पंचशिख, विश्वामित्र, सुश्रुत- शकुंतला-दुष्यंत, कण्व, मेधातिथि, वगैरे. तसेंच, गृत्समद, शौनक, दीर्घतमा गौतम, काक्षीवान्, भरत-इत्यादिकही इ. पू. २१०० ते २००० चे दरम्यान झाले. परशुरामाचा जन्म. ४६७-४२७. ८२७-३८४ ११ यास्काचा काळ. महावीर वर्धमानाचा निर्वाणकाळ. उदायीची कालकीर्द; यानें आपलें चौथे वर्षी कुसुमपूर शहर बांधिलें. नंदिवर्धनाची कालकीर्द.. पुराणांतील महानंद ( दि ) ऊर्फ बौद्धांचा कालाशोक याचा काळ; क्षत्रियकुळांतील शेवटचा राजा.