पुरवणी. सुमारें५ ० ०–४० ० कात्यायन वार्तिककार; हा महानंदीच्या कालकीर्दीत झाला असें भविष्यपुराण म्हणतें. नवनंदांचा काळ. चंद्रगुप्ताचा राज्याभिषेक भारतीय युद्धापासून याचे वेळेपर्यंत ९५१ वर्षे झालेली होतीं. मौर्यराजांचा काळ. शुंगराजांचा काळ. काण्वराजांचा काळ. ३८४-३१२ ३१२ ३१२–१७५ १७५-६३ १०८-६३ १९१ - २४९ सुमारें इ. पू. १४० इ. पू.४० – ते १९१ – १६८ १६८-१५० १५०-१४० १०४ - ४८ इ. स. आंध्रभृत्यांचा काळ. त पतंजलि महाभाष्यकार. इ. स. ३० – चंद्राचार्य, अभिमन्यु, नागार्जुन वगैरे. सिमुक सातवाहन. कृष्ण. मल्लकर्णी- श्रीशातकर्णी-कलिंगदेशच्या खारवलाकडे मौर्य- काल १६५ ( इ. पू. १४७ ) मध्यें यानें दूत पाठविले होते. 33 काळकाचार्य, नागार्जुन, उजनीचा विक्रमादित्य यांचा समकालीन सातवाहन कुलांतील राजा. यानेंच विक्र- मास नर्मदा उतरून येऊं दिलें नाहीं. ४००४९९ गुप्त राजे. सुमारें ४०२-५५० वाकाटक ऊर्फ कैलकिल राजे. इ.स. ४८० ६१० वसुरात. भर्तृहरि ( वाक्यपदीयाचा कर्ता. ) पापोतदार
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३४४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही