पुराण-शोधक-ग्रंथमाला. लक्ष ग्रंथ आहे. याचे सुमारे २५ व्हॉल्युम्स् करूं. सारी पुस्तकें एका आकाराची व सुमारें सारख्या जाडीची करूं. हें चार लक्षाचें पौराणिक वाङ्मय आम्ही अवघ्या साठ ६० रुपयांस देऊं. Historians' His- tory of the World किंवा Encyclopaedia Britannica, या ग्रंथमालेच्या सारखेंच हें एक महत्त्वाचें कार्य आहे; तरी धनिक ग्राहकांनी या पुराणांच्या आवृत्तीस नांवे नोंदवून ठेवावीत. या पुराणाच्या आवृत्तींत विशेष हें आहे की, या पुराणनिरीक्षण पुस्तकांत दिलेल्या पुरा- णांच्या लक्षणांप्रमाणे बरोबर असलेल्या पोथ्या जमवून त्यांवरून ही पुरा- णांची आवृत्ति काढावयाची आहे. पौराणिक ग्रंथांचा उद्धार व्हावा अशी इच्छा असलेल्या सर्व पुराणाभिमानीयांनी या आवृत्तीस ग्राहक झाल्याबद्दल नांवें नोंदावीत अशी सर्वोस विनंति आहे. या काम आम्हांस द्रव्यदृष्टया विशेष लाभ नसून हातून एक सत्कार्य व्हावें एवढीच इच्छा आहे. वैद्य- त्र्यंबक गुरुनाथ काळे, मु. पनवेल, जि. कुलाबा. WORKS CONSULTED. Prof. Wilson's VISHNU PURANA. Mr. Ayyer's CERONOLOGY OF ANCIENT INDIA. PURANIC CHRONOLOGY ( Ind. Review) " " Prof. Rangácharya's YUGAS. Pandit R. Shām Shastri's GAVAM AYANAM. Mr. Tournour's MAHAVANSO. Mr. Jacobi's Hemachandra's PARISHISHTAPARVAN. PRABANDHA CHINTAMANI ( Dinanath. ) Mr. Smith's EARLY HISTORY OF INDIA. ASOKA.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३४९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही