पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/47

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ | पेंडसे--कुलवृत्तान्त । [ प्रकरण दस्ताची उगवणी करून घेण्याविषयीं खोतास ताकीद करणे व नने याचे मार्गे ठिकाणाचे दस्ताचा तगादा लावल्यामुळे दुसरें शेत नेने यानी केले होते ते राहीले असल्यास त्याची नुकसानी व बैलाचा खांद पेंडसे याजपासून भरून घेऊन नेने योस देववून त्याचे बैल अटकावून ठेविले असतील ते सोडून द्यावे जाणिजे छ २१ सवाल. पाा हुजूर मोर्तब असे लेखन सीमा. __ पे द. रो. रु. ९९ ( सु. ११७५ रजब २१ महादाजी बल्लाळ | श. १६९६ भाद्र. व. ८ ( इ. १७७४ सप्टे. २८ खमस सबैन मया व अलफ रजब छ २१ महादाजी बल्लाळ पेंडसे महाजन व कृष्णंभट विद्वांस उपाध्ये धर्माधिकारी व विठलभट परांजपे व बाळाजी विश्वनाथ साठ्ये मौजे मुर्डी तर्फ केळशी तालुके सुवर्णदुर्ग यानी हुजूर विदीत केलें की मौजे मजकूरी दर्यागर्क खाजण आहे..म्हणोन मोरो बापूजी याचे नांवे सनद. ऐतिहासिक क्रमांक १३ पहा. त्यांतही अशीच मागणी केलेली असून कौल दिला आहे. पे. द. रो. रु. ५१ सु ११५५ रबिलावल १८ श. १६७६ पौष व. ४.।। गणेश कृष्ण (१३-४) ) ( इ. १७७५ जानेवारी २ रोजकोर्दै स्वारी दादा मु. गणमुक्तेश्वर दफाते पत्र. रामचद्र$ बल्लाळ कमाविसदार सरकार खरगोण व हांडे यास पत्र कीं गणेश कृष्ण कारकून दी। स्वारी यास सरकार मजकूरी सरकारचे मक्तेयाशिवाय साल गा आसामी रुपय २०० दोनशे रुपयांची करार करून दिले आहे. त्याची सनद गणेश संभाजी याचे नांवे सादर आहे त्याप्रमाणे करार आहे तर सदरहू २०० दोनशे रुपये नक्त यासी द्यावे साल दरसाल पावीत जाणे. म्हणोन राा चिठी पत्र १ पे. द. रो. रु. ५२ ) सु. १११५ सावान छ ५ गणेश कृष्ण (१३-४) श. १६७७ अधिक ज्ये' ठ शु. ६ ) - ५ इ. १७७५ मे १७ स्वारी राजश्री दादा दफाते पत्र. महादजी नारायण ना गणेश कृष्ण यास पाा दसकुरई उर्फ हवेली आमदाबाद येथे सरकारचे मक्तेयाशिवाय, सालीना आसामी रु.२०० अक्षरी दोनों करार करून देवविले त्याची सनद पेशजी राजश्री 5 भुस्कुटे. * खांडेकर,