पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पथकांचा या निवडणूक काळातला अग्रक्रमाचा कार्यक्रम राहणार आहे. परिणामी, १९९१ च्या लोकसभा निवडणुका, महाराष्ट्रापुरत्या तरी जातीयवादी प्रचाराने डागाळलेल्या शेवटच्या निवडणुका ठरतील.

(६ मे १९९१)

◆◆










पोशिंद्यांची लोकशाही / २८