पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/118

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आम्ही वागू लागतो. नव्हे, तसं वागावं लागतं. याचा मला मनस्वी खेद वाटतो. पण क्या करे ? नाईलाजको क्या इलाज है?"

कागदविरहित मंत्रालय आणि 'ई-गव्हर्नन्स' युक्त प्रशासनाचं इनसायडरचं स्वप्न या चिंतनानं अधिक तीव्र झालं होतं.

तुमचंही असंच स्वप्न असेल, नाही ?

प्रशासननामा । ११७