पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/123

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ प्रसन्नराघवनाटक अंक ६ श्लोक इंदीवराची दिसते कळी जशी विलोचनें ही दिसती जिची तशी ॥ ही मल्लिका मित्र च अंगसंस्छिति । शैथिल्यभावाप्रत पावली च ती ॥ २१ ॥ (पुन्हा विचार करून ह्मणतो.) खचीत काही तरी शुभसूच क इला स्वम पडले आहे असे वाटते, कांकी, आर्या पोळ्यांशी समकांति स्फुरतो अधरोष्ठ भाषणासहित ॥ आंनदाश्रुचे ही गळती मुक्ताफळांसदृश पृष्त ॥ २२ ॥ सी०- (डोळे उघडून जागी होऊन ह्मणते.) शिवशिव, माझा जीव ठिकाणावर नाही, कांकी, गोदावरी कोठे आणि नीलकमलासारखा श्यामकांति राम कोठे, आणि लंका कोठे. अरेरे! एक राम मात्र जीचे जीवित, अशी जी मी सीता ती मात्र आहे. (असे बोलून मुर्छित पडते.) रा.- (पृथिवीला ह्मणतो.) हे वसुधे, आर्या सीताख्य रत्न गर्भी झाले निष्पन्न या मुळे तुजला ॥ ह्मणतात रत्नगर्भा हे सार्थक नाम वाटते मजला ॥ २३॥ लोळे मांडीवर ती पाहून तिला किमर्थ झालीस ॥ नाही दुभंग योग्य च हे तूं सर्वसहा च आहेस ॥ २४ ॥ तर आतां ह्या सीतेला सावध करण्याविषयी एकदां पृथिवी चीच प्रार्थना करावी. (पुन्हा ह्मणतो.) प्रार्थना करून फल काय ? १ मोगन्याची वेल २ बिंदु