पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/29

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक प्रसन्नराघवनाटक साल तर बहुभुजकंडूशांतता ही करावी सकल नृपसमाजी कीर्तिकन्या वरावी ॥५४॥ रा०- माझा हेतु ऐक. श्लोक महास कैलासशंग धरले उचलून जेव्हां ।। झालें भुजाबलपरीक्षण नीट तेव्हां ।। आतां विदेहतनये सह खेलनाची ।। इच्छा मनी न हरकार्मुककर्षणाची ॥५५॥ ( पडद्यांत) आया. दैत्य निशाचर पन्नग मुर किन्नर चारणादि कोणीही। नमवील शिवधनुष्या यांतेच वरील मन्सुता जी ही ॥५६॥

श्लोक रेरे मदीय कर हो शशिचूडचंड ।। कोदंडकर्षणयशेढवळे करा हैं। त्रैलोक्य मैथिल'मुताकुचचंदनाने ।।

लिंपून आत्मतनु शुभ गुणास ध्यावें ॥५॥ (धनुष्य पाहून मनांत ह्मणतो. ) अरे, यत्न करूनही असाध्य दिसते, तर आतां ह्याचा नाद सोडावा. ( मग में ठ्याने ह्मणतो. ) अरे, बाणासुरा, तूंच अगोदर हे धनुष उचल, कां की तूं आतां नवीन आलास तेव्हां आमाल तुझा सन्कार केला पाहिजे. बा- तथास्तु, असें ह्मणून हिकडे तिकडे फिरतो. रा.- ( मनांत ह्मणतो. ) अरे मना, भिऊ नको ज्याविषय १ सीता