पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/127

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२०) वर्ष . याच्या आरंभापूर्वी २१२७ वें ) वर्ष हा येतो. त्या वर्षी सायन मार्गशीषति मट झाले. त्यापूर्वी सुमारे २२ दिवसांतली स्थिति कर्ण आणि व्यास जच्या भाषणांत आहे. कार्तिक वद्य ३० या दिवशींचे ग्रह केरोपंती ग्रहसाधनाचा नो या पुस्तकावरून केले. त्या पुस्तकांत गणितास सूर्यसिद्धांतांतलें वर्षमान नेतले आहे. त्या मानाचें मेषसंक्रमण त्या मानाची चैत्र शुक्ल एकादशी शनवार घटा २७ यावेळी झाले. त्यावेळचा स्पष्ट सायन रवि राश्यादिवा२५।१ येतो. ह्मणज चैत्र हा सायनमानाचा पौष होतो; आणि त्या वर्षी अयनांश ३।४।५९ होते. म. रसायन ग्रहांत इतके अयनांश मिळविले असतां निरयन ग्रह येतील. त्या वषा मायन कार्तिक तो निरयन माघ होता. मेषसंक्रमणापासून ३१३ दिवसांना निरयन माघ वय ३० झाली. त्या दिवशी मुंबई मध्यम सूर्योदयापासून घ. १२ प. २७ या वेळचे सायन ग्रह असे निघतातः रा. अं. क. सायन निरयन रा. अं. क. सा. न. नि.न. नक्षत्र नक्षत्र ७३१६विशाखा शतषिषक् मंगळ ४६३४ मघा अनुराषा. चंद्र ७ ३ २७ अनुराधा शतभि. गुरु ६ १७४७ स्वाती अवण.. बध ७१ ८ विशाखा धनिष्ठा शनि ६ १८ चित्रा उत्तराभा. शक ७ २१ ज्येष्ठा पूर्वाभाद्रप. राहु ७ १०४३ अनुराधा शतभिः पुढील पूर्णिमेस चंद्र ११८ (सुमारें) रोहिणी पूर्वफल्गु. मघांत अंगारक (मंगळ) होता असें झटले आहे. त्याप्रमाणे गणितानें तो सायन सापांत येतो. गुरु आणि शनि, विशाखेसमीप होते असें झटले आहे, त्याप्रमाणे वि. शाखेजवळ सायन स्वातीत गुरु आणि त्याच्याजवळ सायन चित्रांत शनि होता असें गणिताने येते. निरयन मानाची प्रवृत्तिच पांडवकाली नव्हती. ग्रह अमक सायन नक्षत्रांत आहे आणि अमुक तारेजवळ आहे असे सांगत. त्याप्रमाणे मंगळ ज्येष्ठा तारेजवळ सांगितला आहे. निरयनविभागात्मक नक्षत्रांच्या मागेपुढे जवळच त्या नक्षत्रांच्या तारा सांप्रत असतात, त्याप्रमाणे तेव्हाही असत. तदनुसार निरयन अनुराधाविभागांत* ज्यष्ठांची तारा होती आणि तिशी मंगळाचा योग झाला होता. 'अंगारकःज्येष्ठायां वक्र कृत्वा' असें श्लोकांत आहे.त्यांत मंगळ वक्र ह्मणजे विलोमगति नव्हे, तर ज्येष्ठांशी शरांतराने होता, झणजे दुरून गेला, असा अर्थ आहे. बृहस्पति श्रवणांच्याठायीं सांगितला आहे, त्याप्रमाणे गणिताने श्रवणांच्या तारेशी येतो. युद्धारंभदिवशी चंद्र रोहिणीशी भारतावरून येतो, आणि त्याप्रमाणे गणिताने येतो' मघांजवळही चंद्र सांगितला आहे. त्याप्रमाणे पूर्वफल्गुनीविभागांत मघा तारेजवळ येतो. शुक्र पूर्वभाद्रपदाजळ सांगितला आहे. त्याप्रमाणे तो गणिताने येतो. 'राहुः अर्क उपैति (राहु सूर्याजवळ येतो) असे सांगितले आहे, त्याप्रमाणे तोही गणिताने येतो. सारांश, भारतांतली ग्रहस्थिति सायन नक्षत्रांवर आणि अमुक तारांच्याजवळ अशी सांगितली आहे. आणि तीवरून युद्धाचे वर्ष शकापूर्वी ५३०६ वें येतें.

  • वर निरयनविभागात्मक नक्षत्रे दाखविली आहेत ती लेले यांनी सांगितली नाहीत. ग्रह अमक तारजवळ होता ह्यासंबंधी लेले यांचं ह्मणणे लवकर समजण्याकरितां मी ती त्यांच्य गणितानुसार लिहिली आहेत.