पान:फुलाचा प्रयोग.djvu/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • * * * * * * * * *

$( 37 सैतान व माधव हवेतून दौडत येत होते. त्यांनी आप गती जरा मंदावली. ठक ठक आवाज कानांवर आला. कोठून येत होता तो आवाज ? ठक ठक. कोण काय ठोकीत होते ? कोण काय दुरुस्त करीत होते ? इतक्यात माधवाला दोनचार माणसे दिसली. ती माणसे काही तरी उभारीत होती. ‡ काय रे, काय चालले तेथे ? " माधवाने विचारले. 'तुला काय करायचे आहे ? " सैतान म्हणाला. 66 'ठकठक आवाज येतो आहे. कशाची तयारी ? काय उभारताहेत ?" 'अरे, एका अभागो जोवाला उद्या सकाळी येथे फासावर द्यायचे 66 आहे. त्या साठी ही तयारी. त्यासाठी तो वधस्तंभ. " 33 कोण आहे असा अभागी जीव ? 22 तो 24 'तुला काय करायचे आहे ? सांग त्यांचे नाव. काय त्याने केले ? काळरात्र “ नाव सांगितले तर तुला वाईट वाटेल. का बरे ? माझ्या ओळखीचा आहे तो जीव ? 78 6 'नुसत्या ओळखीचा नाही, तर प्रेमाचा. " प्रेमाचा ? कोणावर केले मी प्रेम ! जगात अशी कोणती वस्तू आहे, कोणती व्यक्ती आहे, की जेथे माझे आतडे गुंतले आहे ? हा माधव 23 अनासक्त आहे. 66 'वाहवा रे अनासक्ती ! " सांगतोस की नाही नाव ? " " ती काळरात्र

८३