पान:फुलाचा प्रयोग.djvu/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाहेरून सैतान हाका मारू लागला. " लोकर या बाहेर. वेळ संपत आली. कोंबडा आरवेल. आटपा झटपट. }} }} 'चल, मधुरी ऊठ. वेळ नाही. ऊऊ. " नको. खरेच नको. " 68 लोकर या. वेळ भरत आली. चला झटपट नाही तर अडकाल. मधुरी ! " 'जा तुम्ही. मो वर वाट बघेन. “चलो. वेळ झाली. चलो. मधुरी ! " 'स्वर्गांत आता मधुरी मेटेल. तेथे सारे गोड होईल. “चलो. कोंबडा आरवणार. एक क्षण. चलो. " 66 97 66 काय माधव ? १. 'चल, कोठे तरी लांब ने. सैतान हसला. माधव काही बोलला नाही. 'नाही येत तर नाही. मर जा. " असे म्हणून माधव झटपट बाहेर निघून गेला, पहारेकरी जागे झाले. चाराचे ठोके पडले. 'आलबेल बराबर है. ' अशा गर्जना झाल्या: ८८ * फुलाचा प्रयोग " 72 "1

Jag