पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यशस्वीपणे राबवला. त्यामुळेच सर्वोत्तम लष्करी सेवेबरोबरच दर्जेदार ग्रंथलेखन करणाऱ्या नानासाहेबांना सयाजीराव महाराजांनी 'राजरत्न' पदवीने सन्मानित केले. आपल्या सभोवतालच्या अधिकाऱ्यांमधील 'आमूलाग्र बदलास कारणीभूत ठरलेले महाराजा सयाजीराव आणि त्यांची जनतेच्या कल्याणाप्रतीची 'धडपड' ओळखणारे नानासाहेब 'समजून ' घेणे आपल्या अज्ञात इतिहासाशी नाते ' जोडणारे' ठरेल.

●●●

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ५०