पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिशिष्ट १

जनरल नानासाहेब शिंदे यांची ग्रंथसंपदा
 १) हिदुस्थानचा लष्करी इतिहास आणि दोस्त राष्ट्रांच्या फौजा
 २) मराठ्यांच्या प्रसिद्ध लढाया
 ३) एका शिपायाचे आत्मवृत्त अथवा लेफ्टनंटपासून जनरलपर्यंत
 ४) जनरल शिंदे यांचा लेखसंग्रह भाग १
 ५) जनरल शिंदे यांचा लेखसंग्रह भाग २ रा
 ६) मी युरोपात काय पाहिले?
 ७) दसपटीचे शिंदे मोकाशी इनामदार यांचा इतिहास
 ८) शिस्त
 ९) सुविचार रत्नमाला (पद्य) भाग १
 १०) मराठा समाजांतील काही घातुक चाली
 ११) मराठ्यांकरिता मध्यवर्ती शिक्षण संस्था
 १२) बाना आणि फरिदका
 १३) गार्ड और सेंट्री ड्युटीज
 १४) इनफंट्री औटपोस्ट, अॅडव्हान्स्ड और रिअर गार्डस
 १५) कॅव्हलरी औटपोस्ट, अॅडव्हान्स्ड और रिअर गार्डस

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ५१