नव्या भारतीय राष्ट्रवादाचे हे शब्दरूप. ते प्रत्यक्ष कृतीत आणणारे मिरज-म्हैसाळचे दलितमित्र श्री. मधुकरराव देवल यांना हा संग्रह सप्रेम व सादर भेट.