पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/1

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
बहरू दे हक्काची वनराजी!

माधव गाडगीळ
madhav.gadgil@gmail.com



अंजनगंधिम् सुरभिम् बव्हन्नाम् अकृषीवलाम्,
प्र अहम् मृगाणाम् मातरम् अरण्यानीम् अशंसिषम्!
-ऋग्वेदः अरण्यसूक्त (मंडल १०, सूक्त १४६)
धूपांनी सुगंधित, वन्य जीवांची माता, आणि जिच्यात शेती नसली तरी जी भरपूर अन्न
पुरवते, अशा अरण्यानीचे मी स्तवन करतो.



धनंजयराव गाडगीळ जन्मशताब्दी प्रबोधनमाला २२

ऑक्टोबर २००८