या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अनुक्रमणिका .

१ पाहिल्या आवृत्तीची प्रस्तावना.
२ दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना.
३ बाणाचे पूर्वजादिक, त्यास झालेला पितृवियोग व त्याचें वसतिस्थान.
४ बाणाचें स्वच्छंदाचरण, त्याबरोबरची मंडळी व वर्तनांत सुधारणा.
५ हर्षाचा बंधु सज्जनकृष्णराज व त्याचें बाणकवीविषयी प्रेम.
६ बाणाचें हर्षराजाकडे प्रयाण, त्याची कसोटी, हर्षाचें गुणग्राहित्व व बाणाची हर्षावर छाप.
७ बाणाचे घरी वायुपुराणाचें कथन, व प्रसंगार्ने ( टिपेंत ) पुराणा संबंधानें विवेचन.
८ हर्षचरितांतील मुद्याचा मजकूर.
९ बंस्खेड येथील ताम्रपत्रलेख.
१० हर्षचरितांत कालनिर्णयाचा अभाव.
११ बुद्ध ( चरित्र टिपेंत) बौद्ध धर्मावर हल्ले व तद्धर्मानुयायी इटसिंग, भर्तृहरि, दिवाकर मित्र, अशोक ( चरित्र - टिपॅत ).
१२ हर्षाच्या वेळी हुएनसँगचा हिंदुस्थानांतील प्रवासकाल.
१३ बाणाच्या वर्णनाशीं हुएनसँगवर्णित बन्याच गोष्टींचा मेळ आणि हर्ष व बाण यांचा कालनिर्णय.
१४ या कालनिर्णयास आणखी ताम्रपट व शिलालेख यांतील प्रमाणे. ( हर्ष आणि पुलकेशी यांजमधील युद्धाचा उल्लेख . ) ( कालिदास व भारवी यांचा निर्देश. )
१५ बाणानें हर्षचरिताच्या आरंभी वर्णिलेले पूर्वीचे कवि ( प्रसंगानें डॉ. हॉल बुलर, पिटरसन वगैरेंच्या मतांबद्दल विचार. )
१६ बाणकवि, त्याचा पुत्र, त्यांचे ग्रंथ, त्यांचे कवित्व, बोधप्रदस्थळे व त्यावेळची स्थिति इत्यादि.
१७ बाणाची थोर थोर कवींनी केलेली प्रशंसा.
१८ बाणपुत्र पुलिंद.
१९ बाणाचें चण्डिकाशतक, त्याचा श्वशुर मयूरकवि व मातङ्गदिवाकर.
२० पार्वतीपरिणय ( अनेक कवींची समानार्थक पयें ) बाण व वामनचाण.
( कै. वि. कृ. चिपळूणकर, पंडित कृष्णमाचार्य इ. ) २१ बाणाचे अप्रसिद्ध ग्रंथ.