या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८७) धौताम्बराः स्फुरितपांण्डुपयोधरान्ताः । पत्युः प्रजार्थमधुना तव पुष्पवत्यो वाञ्छन्ति संगमभितः ककुभश्चतस्रः ॥' मातङ्गदिवाकर. * पहिल्या बाणकवीच्या पद्यांत 'समस्तशास्त्रविदुपां' हे विशेषण हर्षाच्या विद्वत्तेचें दर्शक घातले आहे. ही गोष्ट ध्यानांत ठेवण्याजोगी आहे ! व यांत विनोदहि खुबीदार केलेला आहे ! दुसन्या पद्यांत मयूरकवीनें दक्षिणेकडे कांचीपर्यंत हर्षाचा कर लांबविला आहे, परंतु सत्याश्रयेपुलकेशीनें नर्मदेच्या पुढे तो जाऊं दिला नाहीं ! हें पूर्वी सांगण्यांत आलॆच आहे. तथापि कवीनें कांचीपर्यंत भूपतीचा कर नेला आहे तो श्लेषानें शृंगाररसास अनुरूपच आहे ! तिसरा श्लोकहि श्लेषघटित आहे ! परंतु त्यांतील श्लेष सर्वोसच आवडतील असे वाटत नाहीं, तथापि तिच्याहि भिन्न भिन्न व सरस कल्पना आहेत यांत कांहीं संशय नाहीं ! वाणाचे वंशजांस देवताप्रसाद, त्यांचे सत्कुलीनत्व, सदाचारसंपन्नत्व व असाधारण विद्वत्त्व. दुर्वासऋषीच्या शापानें सरस्वती ही भूतलावर अवतीर्ण झाल्यावर तिनें भार्गववंशांतील दधीचास वरले. तिच्या प्रसादानं व वराने त्या वंशांत विद्याचारसंपन्न असेच पुरुष उत्पन्न झाले. बाणाने आपल्या पूर्वजांसंबंधाने पुढीलप्रमाणं वर्णन केले आहे. 'यस्मादजायन्त वा त्स्यायना नाम गृहमुनयः शामित समस्तशाखान्तरसंशीतयः उद्घाटित- समस्तग्रंथार्थग्रन्थयः कवयः वाग्मिनः अलुप्तऋतुक्रिया: दीक्षिताः काम- जित: असाधारणा द्विजातयः " वाणाने आपल्या चुलतबंधूसहि अशा

  • वल्लभदेव याच्या सुभाषितावलींत हीं व आणखी अशा तऱ्हेचीं पद्ये सापड-

तात. हे तिघेहि हर्पराजाच्या पदरीं होते, तेव्हां त्यांनी त्यास उद्देशूनच हीं पद्ये केली, असावीं है उघड दिसतें, २' बाणस्य चत्वारः पितामहमुखपद्मा इव वेदाभ्यासपचियः, उपाया इव साम- प्रयोगलालतमुखाः, गणपतिः, अधिपतिः, तारामविदयाल जति सिया भ्रातरः, प्रसन्नवृत्तयः, गृहतिवाक्याः कृतगुरुपदासाः पयायवादिना, सुकृतिसंग्रहाभ्यास- गुरवः, लब्धसाधुशब्दा लोका इव कर सकलपुराणराजपाभिज्ञाः, , 21 MAR 1990 ,