या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२६ ) तेव्हां वसंतऋतु असल्यामुळे येथली शोभा पाहत मी हिंडत असतां सर्व सुवासांस मार्गे सारणारा असा सुगंध एकाएकी आला. तो कोठून आला ह्मणून मी त्या वनांत इकडे तिकडे पहात होतें तो केवळ मदनाचा पुतळाच असा एक ऋषिकुमार आपल्या एका मित्रासह फिरत असलेला माझ्या दृष्टीस पडला. आणि त्याच्या कर्णावर सुंदर पुष्पमंजिरीहि दृष्टीस पडली. ती पाहातांच, हा जो मधुर सुवास येत आहे तो हिचाच, असें मी जाणले. त्या कुमारास पहिल्याबरोबर मला कांहींच सुचेनासे झालें ! त्याचीहि अवस्था तशीच झा ल्यासारखी दिसली ! मग मी त्याजवळ जाऊन त्याच्या मित्रास विचारलें कीं, हा मदनमूर्ति कोण ? वही पुष्पमंजिरी कोणत्या वृक्षाची? यावर त्यानें सर्व गोष्ट मला सांगितली. तेव्हां तो सुंदर ऋषिकुमार ह्मणाला, “ हे सुंदरी ! तुला ह्या पुष्पमंजिरीची हौस वाटत असेल तर ही घे पाहिजे तर ! " असें ह्मणून त्याने ती माझे कानावर ठेवली. त्या वेळी त्याच्या हस्तस्पर्शाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले व माझ्या गालाच्या स्पर्शानं त्याचेहि देहभान नाहीसे झाले आणि त्याच्या हातांतली रुद्राक्षमाळा गळून पडली ! हा शृंगाररसाचा प्रसंग आपल्या कवीनें फारच खुबीनें वर्णन केला आहे. " इत्युक्तवति तस्मिन्स तपोधनयुवा किंचिदुपदर्शितस्मितो मामवा. दीत् | अयि कुतूहलिनि, किमनेन मनायासेन ? यदि रुचि: सुर- भिपरिमला गृह्यतामियत । इत्युक्त्वा समुपसृत्यात्मीयाच्छ्रवणाद- पनीय कलैरलिकुलक्कणितैः प्रारब्धरतिसमागमप्रार्थनामिव मदीये श्रवण पुढे तामकरोत् । मम तु तत्करतलस्पर्शलोभेन तत्क्षणमपरमित्र पारिजातकुसुममवतं संस्थाने पुलकमासीत् । स च मत्कपोलस्पर्शसु. खेन तरलीकृतांगुलिजालकात्करतलाक्षमालां लज्जया सह गलिता- मपि नाज्ञासीत् । अथाहं तामसंप्राप्तामैत्र भूतलमक्षमालां गृहीत्वा- सलीलं तद्भुजपाशसंदानितकण्ठ ग्रह सुख मित्रानुभवन्ती दर्शितापूर्वहार- लतालीलां कण्ठाभरणतामनयम् । इत्थंभूते च व्यतिकरे छत्रग्राहिणी मामवोचत् । भर्तृदारिके, स्नाता देवी । प्रत्यासीदति गृहगमनकालः । तत्क्रियतां मज्जनविधि- रिति । अहं तु तेन तस्या बचनेन नवग्रहा करिणीव प्रथमाङ्कुशपाते- नानिच्छया कथंकथमपि समाकृष्यमाणा तन्मुखलावण्यामृतपकमग्ना मिव कपोलपुलककण्टकजालकलनामिव मदनशरशला कार्कीलितामिव · ,