या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विद्धन्मान्य अनेकपदवीमंडित
डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर
यांच्या अंगी असलेल्या विद्वत्ता, रसिकता, शोधकता इत्यादि
अनेक असाधारण गुणांबद्दल निबंधकाराने त्यांस हे पुस्तक
परमादराने आणि अत्यंत नम्रतेने अर्पण केलें आहे.

विद्वानांचा नम्र सेवक.

ग्रंथकार.