या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३ )
फार प्राचीन कालापासून आमच्यांत पुराणाचें कथन व श्रवण करण्याचा प्रघात



[ मागील पृष्ठावरून पुढे चालू. ]


lists.The Brahmanda and Bhagavata Puranas being com- parativily late works, the lists in them are corrupt,imperfect and of slight value. But those in the oldest documents, the Vayu, Matsya, and Vishnu are full, and evidently based on good authorities. The latest of these works, the Vishnu, is the best known, having been completely translated into English; but in some cases its evidence is not so good as that of Vayu and Matsya. It was composed probably, in

the fifth or sixth century A. D. and c


orresponds most close-

ly with the theoretical defination thata Purana should deal with the fiive topics of primary creation, secondary creation, genealogies of gods and patriarchs, reigns ef various mann. ers, and the histories of old dynasties of kings. The Vayu, seems to go back to the middle of the fourth centery A. D. and the Matsya is probably intermediate in date between it and the Vishnu. Vincent Smith's Early History of India.
 ह्या उताऱ्यावरून युरोपियन पंडितांनीं वायु, मत्स्य, व विष्णु हीं पुराणें खिस्ति- शकाच्या तिसऱ्या व चवथ्या शतकांत झाली असे कबूल केलें आहे. आणखी एकादा सबळ पुरावा मिळाल्यास कदाचित् पुराणांचा काल खिस्ताच्या अभावकालांतहि जाणार नाहीं कशावरून ?
 आमची पुराण वाचण्याची पद्धति बाणकालाच्या पूर्वीपासून जशी चालत आलेली आहे, तशीच प्रायः अजूनपर्यंत ही चालं आहे, व त्या कालाच्या पूर्वीहि किती अगोदरपासून चालत आलेली असेल तें सांगतां येत नाहीं. वायु, महाभारत, रामा- यण, इत्यादि पुराणांचे उल्लेखहि बाणाच्या ग्रंथांत केलेले आहेत.
 व्यासांनीं प्रथम अठरापुराणे केलीं व नंतर महाभारत केलें असें पुढील प्रमाणा- वरून ठरतें.

अष्टादशपुराणानां श्रवणाद्यत्फलं लभता


तत्फलं समवाप्नोति वैष्णको नामरायः


म. भा. स्व. से. क. अध्याय ६ श्लोक ९५.


 ह्या महाभारतांतीलच प्रमाणावरून अठरा पुराणे केल्यावर महाभारत केले असे उघड होतें.
 अष्टादशपुराणानि कृत्वा सत्यवतीमुरी मारतोख्या नुमखिलं चक्रे तदुपबृंदिसम् ॥

[ पुढे चालू ] भोर