या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७ ) भद्रस्वामिभ्यां प्रतिग्रहधर्मेणाग्रहारत्वेन प्रतिपादितो विदित्वा भवद्भिः समनुमन्तव्य - प्रतिवासिजानपदैरप्याज्ञाश्रवणविधेयर्भूत्वा यथासमनु- चिततुल्यमेयभागभोगकरराहरण्यादिप्रत्याया एतयोरतोपनेयास्सेवो. पस्थानञ्च करणीयमित्यपिच अस्मत्कुलक्रममुदारमुदाहरद्भि- रन्यैश्च दानमिदमभ्यनुमोदनीयं । लक्ष्म्यास्तडित्सलिलबुद्बुदचञ्चलाया दानं फलं परयश परिपालनञ्च || कर्मणा मनसा वाचा कर्तव्यं प्राणिभिर्हितं । हर्षेणैतत्समाख्यातन्धर्मार्जनमनुत्तमं । दूतकोत्र महाप्रमातारमहासामन्त श्रीस्कंदगुप्तः महाक्षपटलाधिकरणा- धिकृतमहासामन्त महाराजभानसमादेशादुत्कीर्ण ईश्वरेणेदमिति संवत् २० २ ( २०+२= २२ ) कार्तिकवदि. yangyvätén स्वहस्तो मम राजाधिराजश्री हर्षस्य. " बस्खेड 'येथें हा ताम्रपट सांपडला झणून यास ' स्खेडताम्रपट ' असें ह्मणतात. बंस्खेड हें उत्तर हिंदुस्थानांत शहाजहानपुरापासून पंच- बीस मैलांवर आहे. श्रीकंठदेशांतं स्थाण्वीश्वर (स्थानेश्वर किंवा ठाणेश्वर यास कुरुक्षेत्र अर्सेहि नांव आहे.) येथे श्रीहर्षाच्या पूर्वजांचें व त्यांच्या राजधानीचे ठिकाण होतें. ते पुढे हर्षराजानें कान्यकुब्ज (कनोज) येथें नेलें. त्याच्या वंशाचा मूळपुरुष पुष्पभूति नांवाचा मोठा विख्यात राजा होऊन गेला. त्याचे वंशांत १ यांतील मजकूर पुढे दिलेल्या हर्षचरिताच्या गोष्टींत आहे. तथापि कोणी मुख्य निबंधच वाचतात. याकरितां आणि महत्त्वाच्या व ऐतिहासिक टिपा गोष्टींत दाखल करण्यापेक्षां मुख्य निबंधांत देणेंच ठीक, यासाठी थोडी द्विरुक्ति झाली तरी चिंता नाहीं, असे मनांत येऊन येथे मुख्य मुद्याचा मजकूर दिला आहे.