या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७२ ) शंकरः । स्मयमानमुखस्तूष्णीं तिष्ठति । कुलपर्वताः । ससंभ्रमम् | भगवन्प्रमाणभूतेन पुरोधसा यदुच्य- ते तदनुष्ठीयताम् । भूतगणा: ससंरभम् | कुलपर्वताः कथमित्र नियम्यते त्रिभुवन- नियंता नीललोहितः । ब्रह्मा । सस्मितम् । उभौ निवार्य | सकलजननियामिका स्वतःप्रमा- णभूता श्रुतिरेव सम्यगित्थमभिधाति । तद्यथोक्त मनुष्ठीयताम् शंकरः । संकुचिताभ्यां पाणिभ्यां पार्वत्याः पादकमलम- मानमारोपयति । बृहस्पतिः । कर्मशेषं समापयन्वधरौ ब्रह्माणं प्रणमयति । गीतिः ब्रह्मा । हस्तमुद्यम्य सकलजगतां सवितोरनन्यसामान्यमस्तु वां प्रेम । भुवनभयभंगदक्षो भवतु कुमारोपि तारकध्वंसी ॥ असो, हा लेख बराच लांबला खरा, परंतु यास इलाज नाहीं. कै० विष्णु- शास्त्री चिपळूणकरासारख्या प्रसिद्ध विद्वान् गृहस्थाचें सर्वथैव प्रतिकूल व फारच कडक मत पडले असल्यामुळे इतका लांब पुरावा दाखल करणे भाग पडलें ! , ह्या पुस्तकांची पहिली आवृत्ती छापून प्रसिद्ध झाल्यावर सुमारें एक वर्षा- नें श्रीरंग येथील बालसुब्रह्मण्य यांनी पार्वतीपरिणयाची नवीन आवृत्ती छापून प्रसिद्ध केली आहे. त्या पुस्तकाच्या आरंभी वत्सकुलोत्पन्न पंडित अभिनवभट्टवाण कृष्णमाचार्य यांनी संस्कृत भूमिका ( प्रस्तावना) लिहिली आहे. तींत पार्वतीपरिणय हें प्राचीन वाणकृत नसून अभिनववाण किंवा वामनवाण यानें केले असावे, अशाविषयीं बरेंच प्रतिपादन करून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. हर्षचरितांत वत्सवंशांत (बाणमात्म- जम् ) बाण उत्पन्न झाल्याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. " बभूव वात्स्यायन वंशसंभवो " बाण इतिव्यजायत" असे कादंबरीतहि आहे. " वत्सान्वयजलधिसंभवो वाणः " असें पार्वतीपरिणयांतहि आहे. आणि शेवटी दाखल केलेल्या पद्यांवरून प्राचीन वाण व वामनवाण किंवा अभिनववाण हे दोघे वत्सवंशज असून दोघेही ग्रंथकार व कवी असल्या- "} 66