या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२३ कानवाची लढाई www अनेकांचा कपाळमोक्ष ठरलेला, कानवाची लढाई अंगावर आली.राणा संगाच्या मनाला जबरदस्त धक्का बसला. विजयप्राप्तीशिवाय चितोड-राजधानीत प्रवेश करावयाचा नाही असा त्याचा निश्चय असल्यामुळे अपयशाने कलंकित चालला आपला चेहरा लपविण्यासाठी तो मेवाडच्या डोंगरांत कडेपठारी " लागला. बाबुराशी पुन्हां गांठ घालण्यासाठी त्याची तयारी चालू होती. या विचारा वृद्ध झाला होता. अनेक आपदांनी जर्जर झालेले शरीर थकत चालले होते. त्यांत या नव्या अपयशाची भर पडली आणि त्याचा चरित्रअथ आटोपला. कानवाच्या लढाईत मुसलमानांनी वीरश्रीने उन्मत्त होऊन रणांगणावर पडलेल्या राजपूत वीरांचीं शिरकमले एकत्र करून त्यांचे मनोरे चल. या लढाईत जय मिळाला म्हणून बाबुराने गाजी' हे नवीन उपपद ।बरुदावलीमध्ये सामील केले. अरबी भाषेत गाजी या शब्दाचा फरांचे पारिपत्य करणारा असा आहे. हे उपपद मोगलवंशी बादशाहत थत ललकारले जात होते व नाण्यावरही त्याचा उपयोग करण्यांत येत होता. AIL