पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जून – १८९०. बालबोध. --84508- दिनशा माणकजी पेटिट. लार्ड बेकन ह्या तत्वज्ञानपारंगतानें एके ठिकाणीं असें ह्मटलें आहे कीं, "द्रव्याचा उपयोग ह्मटला ह्मणजे खर्च करणें हा होय. आणि सत्कृत्यार्थ आणि सन्मानार्थ पैसा खरचर्णे हा त्याचा उत्तम उपयोग होय." त्याप्र- माणेंच वामनपंडितांनीं ह्मटलें आहे:- ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬