या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९2] बालबोधमेवा. १४ नसते. परंतु मेहनतीने व कष्टाने जे कोणी करतो । गत. ते ह्मणत, " मी लहान असतांना लाटिन भाषेचे त्याबद्दल त्यास शाबासकी मिळणे वाजवी आहे, दाक्तर व्याकरण मला शिकावे लागे. परंतु त्यांत मला मुळीच आनल्ड साहेब ह्मणत की, “या जगांत खरोखर स्तुति गोडी वाटत नव्हती. एक दिवस कंटाळून मी आपल्या करण्यासारखी गोष्ट हीच एक, की जे विश्वासूपणे बापास ह्मणालो की, 'मला नको हे लाटिन भाषेचे मेहनतीने झटून आपल्या बुद्धीचा उपयोग करतात व्याकरण. दुसरे काही काम करावे असे मला वाटते.' त्यांस प्रभु आशीर्वाद देतोच." बेन जानसन् ह्मणे की तेव्हा माझ्या बापाने मजकडे पाहून मटले की, 'तुला " एकादी गोष्ट मी करण्याचे ठरविले ह्मणजे शिंप्या- लाटिन शिकायाचे नसले तर जा शेताच्या बांधाशी च्या सुईसारखा मी आरपार गेल्याखेरीज कधीं सो- चर खण. मला चर खणून घ्यायाचा आहे.' ते काम मी डीत नाही." असाच निश्चय सिद्धीस जातो. प्रत्येक आनंदाने पत्करले. परंतु लवकरचं मला असे वाटू ला मनुष्यास प्रभूने कांहीं काम नेमून दिले आहे. तें सम- गले की खणण्यापेक्षां व्याकरण शिकणे बरे. तरी ते जून घेऊन प्रत्येकाने झटून विश्वासूपणे मेहनतीने करावे. नको झटले आहे. मग कसे करावे? ह्मणून दुसऱ्या दिवशी कोणतीहि गोष्ट उत्तम रीतीने करण्यास वेळ व मेहनत | बळेच खणण्यास तर मी गेलो. परंतु काही खणवेना. ते- लागतातच, थोडक्यांत होणा-या गोष्टी फार थोड्या. व्हां शेवटी कंटाळून बापाकडे गेलो आणि त्याला ह्मणालों मोठ्या श्रमाने साध्य होणा-या अशा पुष्कळ आहेत. इ- की, 'मी पुन: लाटिन व्याकरण शिकतो.' तेव्हांपासून तली देशांतल्या एका प्रसिद्ध वाद्यगुरूस कोणी विचारले मी विश्वासूपणे शिकू लागलो. आणि ज्या मोठ्या कामांत की "सारंगी अगदी उत्तम प्रकारे वाजवितां येण्यास मला यश मिळाले आहे त्यांत ते मिळण्यास एक मुख्य किती दिवस लागतील?" त्याने मटले, "रोज बारा तास कारण त्या दोन दिवसांचा खणण्याचा अनुभव होय." मेहनत केली तर वीस वर्षे पुरतील.” एक बाई पियानो पुढे चालेल. शा०रा० मोडक. बाजा फार चांगला वाजवी. तिने असे मटले की, " कित्येक वर्षे मी रोज सात तास मेहनत केली आहे.' गरम पाणी. एक गणिती ह्मणे, “एम्. ए. च्या परीक्षेत गणितामध्ये आपल्या शरीरांत दोन भाग गरम पाणी व एक पहिला नंबर आल्यावर जो निदान चाळीस वर्षे गणित भाग दुसरे पदार्थ आहेत. ह्मणून आपल्याला गरम विद्येचाच अभ्यास करतो, त्याला गणिती ह्मणावें." पाणी फार उपयोगी आहे. आजारांत गरम पाणी अशी मेहनत वारंवार अडचणी संकटे आडवी अस- अनेक प्रकारे हितावह होते. तांहि करावी लागते. बहुधा संकट लागली झणजे लोक अतिशय सर्दी होऊन घसा चिप्प झाला असला तर उद्योग सोडतात. परंतु जे तसेच श्रम करून आपला फलानीच्या कापडाचा गळपट्टा गरम पाण्यात भिजवून हेतु साधतात ते मोठ्या पदास चढतात आणि जग पिळून टाकावा आणि गळ्याभोवती चांगला बांधून त्यांची स्तुति करूं लागते. एडवर्ड फार्बस हा अगदी टाकावा ह्मणजे तेव्हांच आराम पडतो. लहान असतांच त्याला फुपसाचा आजार झाला. त्या पोटांत कळ निघाली तर असाच उपचार करावा. मुळे त्याला घराच्या बाहेर जातां येईना. दुसरा एकादा असे पाहण्यात आले आहे की वरचेवर असे गरम पा- मुलगा आजाराचे निमित्य धरून बसता व कांहीं ण्यात भिजवून पिळून बांधलेल्या फलानीच्या फडक्याने अभ्यास न करता. परंतु हा घरी बसल्या बसल्या ग्रीक जशी कळ मरते तशीदुसऱ्या उपायाने लवकर मरत नाहीं. भाषेचा अभ्यास करूं लागला. त्याला एकाद्या कठीण एका मनुष्याच्या पायाचा घोंटा पेंचला होता. वाक्याचा अर्थ लागला ह्मणजे अतिशय आनंद होई. त्यावर तीन फूट उंचीवरून गरम पाण्याची धार संतत कांहींसा मोठा झाल्यावर त्याला वाटले की कलाकौश- | तासभर धरली तेव्हां तो घोंटा अगदी बरा झाला. ज्याच्या शाळेत आपण जावे. परंतु तेहि साधेना. रात्रीं निजण्यापूर्वी थोडे गरम पाणी प्याले असतां ह्मणून त्याने सृष्टिज्ञानाचा अभ्यास सुरू केला. त्यांत पोट साफ होते. आणि असे काही दिवस चालू ठेवले तो फारच प्रवीण झाला. तो आपल्या वयाच्या ३९ व्या तर भूक न लागणे वगैरे सर्व नाहीसे होते. वर्षी मरण पावला. परंतु तो तितक्यांत फार प्रसिद्ध दुखत असल्यास मानेवर व पायांवर गरम तत्त्ववेत्ता बनला होता. पाणी लावले की लागलेच राहते. वारंवार अडचणींमुळेच मुले उद्योग सोडतात, असे याप्रमाणे गरम पाणी अनेक कामांस उपयोगी पडते. नाहीं. कंटाळा आला की पुरे. अमेरिकेतील संयुक्त | हा उपाय सोपा व स्वस्त आहे. शरीरास पाण्याचा पुर- संस्थानांचे प्रेसिदेत जान् आडम्स आपली गोष्ट सां- 'वठा करा. आत्म्यास उपळते जीवनी पाणी पाहिजे.