पान:बालबोध मेवा.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ बालबोधमेवा. [अक्तोबर, ता०६ वाईट वाटत नसे. तो ह्मणे माझे नाक चपटें आहे | त्यांस सोफिस्ट लोक आपल्या कुयुक्तींची व्याख्याने देत. म्हणून माझ्या दृष्टीस अडथळा होत नाही. आणि तेथेंच साक्रेटीसही जाऊन खऱ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगे. ते पुढे उचललेलें आहे म्हणून मला वास सहज घेतां असे करता करतां त्याला बरेच शिष्य मिळाले. बाकी- येतो. तो फार काटकसरी असे. भाकरी, पाणी व चे लोक विद्या शिकविण्याबद्दल फी घेत. परंतु साकेटीस जैतुनाची फळे मिळाली की त्याचे जेवण झाले. मुळीच घेत नसे. तो ह्मणे ज्ञानाचे मोल पैशाने करतां साक्रेटीस नुस्ता अभ्यासी नव्हता. तर तो मोठा शूर- येत नाही. ही होता. अनेक लढाया त्याने मारल्या. तेव्हां भूक साक्रेटिसाची शिक्षापद्धति कशी होती है पुढल्या तहान कष्ट इत्यादि गोष्टींनी त्याला काहीच त्रास होत खेपेस सांगू. नसे. अतिशय थंडीमुळे दुसरे शिपाई तंबूच्या बाहेर (पुढे चालू.) शा०रा० मोडक. पडण्यास धजत नसत. तेव्हां हा खुशाल नित्याच्या कपड्यांनी बाहेर फिरे. आणि बर्फावर देखील जोड्यां- पाळलेले विषारी सर्प. वांचून चाले. एका लाढईत सर्वांहून मोठा पराक्रम करणारास में बक्षीस मिळायाचे होते ते साक्रेटिसाने अमेरिकाखंडाच्या काही भागांत एका जातीचा जिंकले. तरी त्याविषयी त्याला काहीच वाटले नाही. विषारी सर्प असतो, तो या देशांतील नागासारखाच त्याने ते अलसिबायडिज् नांवाच्या एका धनवान् तर- भयंकर आहे. त्याजमध्ये हे एक विशेष आहे की, त्याच्या ण्यास दिले. या तरुणाने पुढे उपयोगी व्हावे अशी शेपटामध्ये खुळखळ्याप्रमाणे काही भाग वाढत असते। त्याची फार इच्छा होती. याच लढाईत त्याने या तरु व सर्प चालू लागल्या वेळी त्यापासून आवाज होऊन णाचा जीवहि वांचविला. तो घायाळ होऊन पडला तो जवळ येत आहे असे समजते. हा सर्प बहुतकरून होता. तेव्हां साक्रेटीस त्याच्याजवळ उभा राहिला डोगराळ ठिकाणी राहतो. त्याच्या दंशाने लोक आणि शत्रूस त्याला मारू देईना. दुस-या एका लढा- तेव्हांच मरतात ह्मणून जे लोक अशा डोंगरवट जागेत ईत त्याने झेनफन नांवाच्या मनुष्यास वाचविले. त्यानेच राहतात ते या सपाविषयी फार जपतात आणि तो दृष्टीस पुढे साक्रेटिसाचे चरित्र लिहिले. साक्रेटीस जन्मभर पडला असतां लागलाच मारून टाकितात. लढण्याचेच काम करीत नव्हता. लढाई संपली झणजे एके वेळेस शिकारीचा नाद असलेल्या एका माता- इतर लोकांप्रमाणेच तोही आपल्या नित्याच्या उद्योगास याच्या ऐकण्यांत ह्या साविषयीं एक अशी गोष्ट आली लागे. तो स्वतः शिके व दुस-यांस शिकवी. की, त्याच्या आंगचे जे तेल निघते ते औषधाच्या फार त्या काळांत सोफिस्ट ह्मणून कोणी गुरु होते. ते उपयोगी पडते आणि ते मिळविण्यासाठी औषधे विक- आपणांप सोफिस्ट ह्मणजे ज्ञानी ह्मणवीत. ते तरुणांस णारे फार पैसे देतात. हे समजल्यावर त्याने आपल्या ज्ञान प्राप्त करून देण्याचा मोठा आव घालीत. परंतु मनांत असा निश्चय केला की, ज्या डोंगरांत हे सर्प सत्य काय आहे व ते कसे शोधावे हे शिकविण्याच्या फार आहेत त्या डोंगरावर जाऊन तेथेच घर बांधून ऐवजी ते आपला पक्ष स्थापित करण्यास लोकांच्या आपण राहावे व हे सर्प पाळून त्यांच्या तेलापासून डोळ्यांत कशी माती घालावी हे मात्र शिकवीत. अ- आपला निर्वाह करावा. शाने फार नुकसान होत असे. शेवटी सोफिस्ट या श ही युक्ति मनांत आणल्याबरोबर त्याने त्या डोंगरावर ब्दाचा अर्थ लोक ज्ञानी असा न करतां कपटी, धूर्त्त जाऊन घर बांधण्याकरितां जागा साफ करून लागलेच असा करूं लागले. आपल्यासाठी पक्कें चुनेगच्ची घर (परवरासुद्धा) बांधिले, साक्रेटीस खऱ्या मनाचा मनुष्य होता. तो सत्य शोधी आणि सर्प पाळण्यास जागा पसंत करून तेथे आणखी व सत्य शिकविण्यास झटे. त्याला सोफिस्ट लोकांचा पुष्कळ दगड आणून जिकडे तिकडे त्यांचे ढिगारे केले, फार राग असे. कारण त्यांच्या शिकविण्याने लोकांचे कारण हे सर्प दगडांच्या भोकांमध्ये राहत असतात. नुकसान होते अशी त्याची खातरी झाली होती. तो त्यांचे राहण्याचे ठिकाण तयार झाल्याबरोबर त्याने प्रसिद्धपणे त्यांच्या चुका दाखवी व अशा भलत्या गोष्टी पुष्कळ सर्प धरून आणून त्या दगडांत सोडिले. हे काम शिकवू नका ह्मणून त्यांस सांगे. त्याला अगदी मुलांच्या खेळाप्रमाणे वाटत होते. दर- अथेन्स शहरची हवा फार सुरेख असे. त्या शहरा रोज त्याने अधिकाधिक सर्पधरून आणून त्या दगडांत जवळ पुष्कळ राई होत्या. तेथे अगदी थंड छाया असे. | सोडावे, असे होता होतां शेवटी ते सुमारे दहा हजार अशा राईत पुष्कळ लोक करमणुकीसाठी येऊन बसत. जमले. दरवर्षी सुमारे दोन हजार सर्प तो तेलासाठी