पान:बालबोध मेवा.pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ नोवेंबर, ता०३ लाव तसाच मरण पावला. मित्र झालो आहे. तर तुला आतां एक गोष्ट सांगतो. ती त्याला शेवटी तुरुंगांत पाठविले. तेथे एक माहना- बोधासारखी मानून अगदी विसरूं नको. जर तिजप्रमाणे १७2 बालबोधमेवा. दोषी नाही. परंतु सत्याने माझ्यावर दोष ठेवणारांस दंड मी-बरें मीही तसेच म्हणत जाईन. कारण मी तुझा ठराविला आहे." भर त्याने आपल्या शिष्यांस शिकविले. ज्या दिवशी त्या- तूं करशील, तर एथे मी आता तुला हजार रुपये दिले ला मारायाचे होते त्या दिवशी आत्म्याच्या अमरपणावि- तरी त्यांपेक्षा ती गोष्ट तुला ज्यास्ती फायद्याची होईल. षयीं तो शिकवीत होता. त्याने झटले," मरण हे केवळ हे ऐकून तो मजकडे आश्चर्यभरित होऊन पाहू ला दुसऱ्या व गौरवी आयुष्याचा आरंभ आहे." मग त्याने गला व स्तब्ध उभा राहिला. पुढे मी त्यांशी असे आपल्या नातलगांस व मित्रांस निरोप दिला. त्याचे बोललो–“फोपशा, ज्या ज्या वेळी तूं दाहा दाहा पैसे कांहीं शिष्य त्याच्याजवळ तसेच बसून राहिले. शेवटी मिळवितोस, त्या त्या वेळी एकेक पैसा ब्यांकेत टाकीत विषाचा पेला भरून एक तरुण आला. त्यापासून साक्रे- जा. रुपया मिळविलास तर त्यांतून दाहा पैसे ब्यांकेत टि साने तो खुशाल घेतला, आणि पिऊन टाकला. तेव्हां टाकीत जा. असे करणे तुला कधी कधी कठीण जाईल, सर्व रडू लागले. तो ह्मणाला " असे काय करतां?" ते पण तसे तूं करीत गेलास तर पुढे तुला मोठा कायदा विष त्याच्या अंगांत भिनूं लागले तेव्हां साक्रेटीस निज- होईल. जर तूं आज दोनशे रुपये व्यक्ति ठेविलेस, शा. रा. मोडक, तर तूं म्हातारा होशील तोपर्यंत त्या दोनशांचे किती रुपये होतील! फार मोठी रकम होईल, आणि तिजवर ज्यान बर्क व त्याने मागे टाकलेला पैसा. तुझे किती चांगल्या रीतीने चालेल ! परंतु तितके रुपये ब्यांकेंत ठेवण्यास हल्ली तुजपाशीं नाहींत. तथापि आता- सुमारे पन्नास वर्षांमागे बॉस्टन शहरच्या रस्त्यावर पासून जे काहीं तुझ्या हातांत येईल त्यांतून एक दश- रात्री ज्यान बर्काची व माझी प्रथमच गांठ पडली. मांश ब्यांकेत टाकीत गेलास तर म्हातारपणीं तूं इतका त्यापूर्वी मी त्याला कधी पाहिले नव्हते. तो त्या वेळेस श्रीमंत होशील कीं, तुला पाहिजे ते करता येईल. आ: वर्तमानपत्रे विकीत इकडे तिकडे फिरत होता, व नुक- युष्यभर तूं वर्तमानपत्रे विकण्याचाच धंदा करशील असे तीच छापून आलेली बातमी मोठ्याने ओरडून लोकांस नाही. दुसरा कोणताही धंदा केलास तरी त्यांतील कळवीत होता. माझ्याजवळ तो आला, त्या वेळेस प्राप्तीप्रमाणे निदान एक चतुर्थांश, एक तृतीयांश, किंवा पावसाची बरीच झिमझिम चालली होती. ह्मणून एक द्वितीयांशदेखील व्यकित टाकतां आला तर पुढे मला वाटले की या बिचाऱ्याला आपल्या छत्रीखाली तुजपाशी केवढा संग्रह होईल!" फोपशाने हे सर्व घ्यावे. तो छत्रीखाली येऊन उभा राहिल्यावर आह्मी ऐकून घेऊन कांकू करीत मटले, "आपल्या म्हण- दोघ एकमेकांशी कांहीं बोलू लागलो. परंतु मला ज्याप्रमाणे जमले तर पाहीन बोआ!" त्या वेळेस जवळच्या एका गांवी जाण्याची त्वरा होती रस्त्यांतील मुलांची मने वळवून अशा गोष्टीकडे व मी टप्याच्या गाडीची वाटच पाहत होतो. तथापि किंवा दुस-या एखाद्या उपयुक्त कामाकडे लावणे मोठे त्याला पाहिल्याबरोबर माझ्या मनांत आले की, याची कठीण पडते, व त्यांच्या मताविरुद्ध कोणी बोलले अ- सर्व हकीकत ऐकून घेतली पाहिजे. तो ह्मणाला, “माझा सतां ते घट्ट मनाचे होतात हे जाणून मी पुनः त्याला बाप तर वारला; आई जीवंत आहे. ती नानाप्रकारची झटले की, “ तुझ्याकडून हे होईल की नाही याविषयी कामे करून आमांस वस्त्रपात्र खाणेपिणे कसे तरी पुर- मला अंदेशा वाटतो.” तो मोला, "नाहीं नाहीं, विते. परंतु तिला भारी कष्ट पडतात. मला तर अंदेशा कस्चा! मी आतां तसेच करतो बघा.' कांहीं फारसे मिळत नाही. आईलाच एखाद्या दिवशी तितक्यांत माझी गाडी येऊन ठेपली. तींत बसून मिळाले तर बरेसे मिळते. पण तसे नित्य कोठे आहे? मी त्याजकडे बोट करून पुनः ह्मणालो, “फोपशा, ल- तसे असते तर आमचे चांगले चालते. वर्तमानपत्रे क्षात ठेवअं. विसरूं नको. दाहा पैशांतून एक पैसा विकणारी जितकी मुले रस्त्याने फिरतात तितक्यांमध्ये ब्यांकेत टाकलाच पाहिजे." माझी गाडी झपाट्याने मी दुसन्या नंबरचा आहे." पुढे चालती झाली, तरी फोपशाकडे माझी नजर मी-मुले तुला कोणत्या नांवाने हाक मारतात ? होतीच. तो तेथून लागलींच एका दुकानाच्या पड- तुझे नांव ज्यान की काय ? वीत गेला आणि आपल्या जवळचे पैसे मोजू लागला. छे छे, सर्व मुले मला फोपशा या नावाने पुढे त्याने काय केले व माझे सांगणे कितपत ध्यानांत हांक मारतात, मी अंगाने असा लठ्ठ आहे म्हणून. ठेविले हे मला काही समजले नाहीं. " . मु०-